शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने पालिकेने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेली प्लास्टिक कॅरीबॅग बंदीची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर वाढला आहे. त्यामुळे पुन्हा शहराचे सौंदर्य लयास जाण्याची वे ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीची मागील अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वसाहतीमध्ये जवळपास ९० निवासस्थाने असून या ठिकाणी पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहेत. नवीन पोलीस वसाहतीमध्ये २०० क्वार्टरच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू असली तरी अद् ...
वसमत येथील जवाहर नवोदय निवासी विद्यालय प्रवेश परीक्षा १० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० यावेळेत तालुक्याच्या प्रमुख केंद्रावरून घेण्यात येणार आहे. सदर प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून आॅनलाईन करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची श ...
आर्थिक स्थिती खालावल्यानेच महावितरणने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तर अजून शेतीमालही विकला नाही तर महावितरणने थेट वीज तोडल्याने शेतकरी संतापला आहे. जिल्ह्यात महावितरणचे शेतीपंपाकडे तब्बल ५३0 कोटी रुपये थकले आहेत. ...
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घर फोडून घरातील दागिने व रोकड एकूण ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. परिसरातील इतर ठिकाणीही चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. याप्रकरणी कुरूंदा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २६ आॅक्टोबरपासून नाफेडकडून मूग-उडीद खरेदी करण्यात येत आहे. एकरी दीड क्विंटलप्रमाणे नाफेडतर्फे शेतीमाल खरेदी सुरू असून आतापर्यंत ८०६ क्विंटल मूग-उडीद खरेदी केल्याचे नाफेडकडून सांगण्यात आले. ...
नगरपंचायतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामे करण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी रुपयांना मंजुरी दिली असून, त्या कामांना तांत्रिक मान्यता देऊन निधी वितरणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या लेखी सूचना राज्याचे अवर सचिव विवेक कुंभार यांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी ...
जिल्ह्यात तीन ठिकाणी नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले असले तरीही त्या तिन्ही ठिकाणी अजून सोयाबीन खरेदी सुरू झाली नाही. तर व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली लूट करीत असल्याचा आरोप शेतकºयांतून केला जात आहे. ...
जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे ...