जिल्ह्यातील ५६३ पैकी ३६९ ग्रामपंचायतीच परफॉर्मंस ग्रँटसाठी पात्र ठरल्या आहेत. लेखापरीक्षण व उत्पन्नवाढीच्या निकषात पात्र न ठरल्याने इतर ग्रा.पं.ना या निधीपासून वंचित राहावे लागले आहे. यात गतवर्षीसाठी यंदा ४.१७ कोटी रुपये वितरित केले आहेत. यंदा पुन्हा ...
तालुक्याचीच नव्हे, तर अर्ध्या जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी सध्या मरणयातना भोगत आहे. हिंगोली शहरानजीकच या नदीचे पात्र कचरा व गाळामुळे उथळ होत चालले आहे. या नदीवर मायनर बॅरेजेस होणार असले तरीही ते होईपर्यंत असेच बेहाल राहण्याची चिन्हे आहेत. ...
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास १६ शिक्षक संघटनांनी एकत्र येत ४ नोव्हेंबर रोजी जि.प.वर मोर्चा काढण्याचा निश्चय केला आहे. ...
सर्व संवर्गाच्या शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येणार असल्याचे सांगितल्याने शिक्षकांनी हिंगोली येथे सर्व शिक्षा अभियानच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत बसल्यानंतरही कोणताच आदेश हाती न पडल्याने दुचाकीवरून आलेले शिक ...
हिंगोली येथील २० वर्षीय महिलेचा विवाह ३१ मार्च २०१६ रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणेश लिंगूराम मुंगावकर याच्याशी झाला होता. सात महिन्यापूर्वी गणेशने पत्नीच्या नावे वाईट उद्देशाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. ...
जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याद्वारे आधार बेस्ड् व्यवहारांचे प्रमाण ५0 टक्क्यांवर गेले असून हिंगोली जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर आहे. ...
गतवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांना शासनाच्या वतीने बाजार समीतीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनवर प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. सदर अनुदान येथील बाजार समितीस उपलब्ध झाले असून ५० हजार ५३ शेतकºयांसाठी १ कोटी ७ हजार रुपये अनुदान उप ...
जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेतील कामे तत्काळ सुरू करण्याची संधी असल्याने या कामांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. ...
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातील सोयाबीनची १५ क्विंटल अंदाजे ४५ हजार रुपयांची सुडी जाळून नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न.प. संवर्ग कर्मचा-यांनाही आता इतर राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे २४ वर्षांच्या सेवेनंतर आश्वासित पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. ...