भूमिगत गटार योजनेचे काम ३0 टक्के पूर्ण झाल्यानंतर रस्ते विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. यात २0११ साली बनविण्यात आलेला आराखड्याचेच नवीन दरानुसार सादरीकरण करताना वस्तीच नसलेल्या भागातील रस्त्यांवरून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमधील मतभेद उघड झाले. ...
जिल्ह्यातील ५० गावांतील विहिरींची भूजल सर्वेक्षण विभागाकडून आॅक्टोबर महिन्यात पाण्याची पातळी मोजण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान मागील पाच वर्षांच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ०.७५ मीटरने भूजल पातळी खालावली असल्याचे दिसून आले. ...
जिल्ह्यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांचे स्क्रिनींग करुन त्यामधून कुपोषित बालकांची निवड करण्यात आली आहे. महिला बाल कल्याण विभागामार्फत केलेल्या स्क्रिनींगनुसार ४८२ तीव्र कुपोषित बालके आणि १ हजार २७१ मध्यम कुपोषित बालके आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ती ...
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती पडताळण्यासाठी पायाभूत व संकलित चाचण्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षकांना सदर विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुण सरल प्रणालीत भरण्याच्या सूचना देण्या ...
औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे ...
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अकार्यक्षम सेवाभावी संस्थांची तपासणी सुुरु आहे. यामध्ये आतापर्यंत ५०० संस्थांची नोंदणी रद्द केल. असून अजून ५ हजार संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या रडारवर आहे. यामुळे मात्र संस्थाचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...
घरकुलांसाठी शासनाने सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानुसार तयार केलेल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये धनदांडग्यांची नावे आल्याने ती न वगळता नमुना ड भरून त्यात गोरगरिबांची नावे टाकण्यात आली होती. मात्र आता ही यादीच पंचायत समितीत धूळखात पडल्याने एकाही गावातील या ला ...
जिल्ह्यात जवळपास १४0 पेक्षा जास्त रोहित्र जळाल्याने अनेक गावे अंधारात चाचपडत आहेत. तर दुसरीकडे महावितरणकडे आॅईल नसल्याने डीपी दुरुस्तीला ब्रेक लागला होता. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर २0 केएल आॅ ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव सूरजखेडा रस्त्यावर कारमधून नेण्यात येत असलेले देशी दारूचे बारा बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपी गोरेगाव येथीलच असून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...