नगरपालिकेच्या कर्मचा-यांचे थकीत वेतन व निवृत्तीवेतनाची देयके चौदाव्या वित्त आयोगातून करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. त्यामुळे वेतनाचा प्रश्न सुटला मात्र सारखी समस्या असलेल्या कळमनुरी न.प.मध्ये १४ व्या वित्त आयोगातून वेतन व थकीत वेतन दिल्या जात ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याचे नाव नाही. काही ठराविक डॉक्टरांच्या तापामुळे की काय येथे शल्यचिकित्सकांचा रक्तदाबच वाढत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पूर्णवेळची ही समस्या असताना आता प्रभारींवरही तीच वेळ येत आहे. ...
तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिका ...
वाहतुकीचे नियम पाळावे लागतात, वाहनांची पासिंग आवश्यक असते. वाहन चालवण्याचा परवाना लागतो या बाबीचा विसर पडत चालल्यासारखे चित्र वसमत तालुक्यात आहे. व आरटीेओ नावाची कधी यंत्रणाच पाहावयास मिळत नसल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकारास रोखणार ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे (जुक्टा) औरंगाबाद येथील जुक्टाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर १८ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील एसटी डेपोत इंधन बचत मोहीम राबविली जाते. १६ जानेवारी रोजी हिंगोली आगारात इंधन बचत मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. गतवर्षी हिंगोली आगाराने इंधन बचतमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. ...
तालुक्यातील खानापूर (चिता) येथील गजानन शिक्षण प्रसारक संचलित विद्यासागर विद्यालय येथील शाळेची मान्यता काढून घेण्याकरिता तपासणी करून अहवाल सादर करण्याचे गट शिक्षणाधिका-यांना सांगितले होते. दोन महिने उलटूनही अद्याप कारवाई केली नाही, व अहवालही सादर केला ...
कापूस पिकावरील बोंडअळीसह धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२३.५६ हेक्टर बाधित झाले आहे. ...