कोरेगाव भीमा येथील घटनेमुळे मागील ३ दिवसांपासून येथील एस.टी. आगारातून बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांत आगाराचे १० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख एस.ए. आझादे यांनी दिली. ...
बौद्ध सांस्कृतिक मंडळद्वारा संचलित १७ ते २० जानेवारीदरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्टÑीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. ३१ वर्षांपासून सुरू असलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्टÑीय व्याख्यानमाला आहे. ...
कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेर्धात ४ जानेवारी आंबेडकरी अनुयायी जनतेच्या वतीने हिंगोलीत बंद पाळण्यात आला. यात व्यापाºयांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेवली. तर शाळा व महाविद्यालये बंद होती. शहरातील मुख्य मार्गावरून आंदोलन करत समाजबांधवांनी जिल्हाधिकाºया ...
भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रतिसाद मिळाला. कळमनुरीत मात्र जमावाने दगडफेक केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तर वसमत येथे आॅटो जाळून नुकसान करण्यात आले. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी डोंगरकडा येथील व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. तसेच महामार्गावर भारिप-बसमंच्या वतीने सकाळी १0 वाजता रास्ता रोको करण्यात आला. ...
वसमत तालुक्यातील कौठा परिसरातील शाळेला तांदूळ पुरवठा बंद असल्यामुळे येथील शाळेत मागील एक महिन्यापासून शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ शिजणे बंद होती.सदर शाळांना २ जानेवारी पासून शालेय पोषण आहाराचा तांदूळ पुरवठा केला आहे. ...
कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची मा ...
हत्ता व घोरदरी येथे आगामी काळात प्रत्येकी २ मेगावॅटचे सौर कृषी वीज केंद्र उभे राहणार असून त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. ...