जिल्ह्यामध्ये कपाशीचे ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, सेनगाव, औंढा आणि वसमत तालुक्याचे बोंड अळीचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे. ...
स्वच्छ भारत’ अभियाना अंतर्गत तालुक्यातील नागरिकांनी शौचालयांच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले होते. परंतु, निधीअभावी सद्यस्थितीत तब्बल ३९०० प्रस्ताव पं.स. कार्यालयातच पडून आहेत. ...
जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विशेष घटक व आदिवासी उपायोजनेतील सिंचन विहिरी योजनेत जवळपास पाच कोटी ७0 लाख रुपये एवढ्या निधीची गरज असून तो न मिळाल्यास जवळपास शंभर ते दीडशे विहिरींची कामे धोक्यात येणार असल्याने यावर चर्चा करण्यात आली. ह ...
एकीकडे दिवसेंदिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीत पाहिजे तसे उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे हाच शेतकरी उत्पन्नवाढीसाठी रेशीम उद्योगाकडे वळला असता हिंगोली येथील रेशीम उद्योग कार्यालय याची नोंदसुद्धा करीत नसल्याने आक्रमक झालेल ...
येथील कृउबामध्ये खरेदी -विक्री संघाच्या माध्यमातून टक्केवारीवर नाफेडने शेतीमालाची खरेदी सुरु केली होती. परंतु येथे खरेदी केंद्रावर गोंधळ झाल्याने विकलेल्या मालाचे शेतक-यांना अद्याप चुकारेच मिळालेले नसले तरीही नवीन तूर नोंदणी नियमाने सुरु झाली आहे. त् ...
तालुक्यातून जाणाºया हिंगोली- नांदेड या १६१ राष्टÑीय महामार्गाचे रुंदीकरण व कळमनुरी, आखाडा बाळापूर या दोन गावच्या बायपाससाठी १९ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. ...
शालेय पोषण आहार योजनेत अनियमितता आढळल्यास तत्काळ कार्यालयीन कार्यवाही केली जाणार आहे. अनेक ठिकाणी तांदूळ पुरवठा नसल्यामुळे शाळेतील पोषण आहार बंद आहे. त्यामुळे याबाबत लवकरच माहिती मागविली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी ‘लोकमत ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले यांचे अपहरण करून आरोपींनी निघृणपणे हत्या केली. अत्यंत नियोजित व विचारपूर्वक केलेल्या खुन प्रकरणात आरोपींनी एकाजवळून उसने पैसे घेणे व मयत सर्जेराव पोले यांच्यावर पाळत ठेवणे यावरून या गुन्ह्याचा तपा ...
शहरातील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अनधिकृत अतिक्रमणावर पालिकेचा पुन्हा एकदा हातोडा पडणार आहे. पालिकेने केलेली वृक्षलागवडीतील रोपांची नासधूस तसेच रहदारी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांनी येत्या ...