शहरातील नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांच्या साहित्यासह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मूळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...
शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती ...
पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे ...
नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांचे साहित्यांसह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मुळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...
शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसेच नसल्याने पुन्हा रांगा लावण्याची वेळ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अनेक बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याने ग्राहक इतर बँकेतून पैसे काढताना दिसून येत होते. ...
येथील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यास ९ जानेवारी रोजीपासून सुरूवात केली. मंगळवारी हिंगोली बसस्थानक व महावितरण कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेने सुरूवात केली असता न. प. च्या कर्मचाºयांसोबत काही जणांनी वाद घातला. तर ...
‘बांधकाम कामगाराने काम केल्याचे प्रमाणपत्र’ देण्यासाठी ३ हजारांची लाच स्विकारणार्या ग्रामसेविका दगूबाई आनंदराव खोंडे वर्ग ३ च्या महिला कर्मचार्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ९ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता हिंगोली शहरातील आनंदनगर य ...
मुख्यरस्त्यावरील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेच्या पथकाने सुरूवात केली. यावेळी अतिक्रमण धारकांनी नगर परिषदेच्या महिला कर्मचार्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू आहे. ...