महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे कर्ज योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरिता अप्लव्याजदराने कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. मात्र त्याची थकबाकी भरली जात ...
‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फूट) वितरण शिबीर रविवार, १४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हिंगोली शहरातील कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटक खा.रा ...
सेनगाव तालुक्यातील सालेगाव परिसरात केफूचे वाळूसाठे करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी रात्रीच्या वेळी या भागात पाहणी केली. काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली असली तरी ...
पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली. ...
येथील आगारातील कार्यरत वाहक -चालक व यांत्रिकी कामगारांना आता नवीन ड्रेसकोडनुसार थेट शिलाई केलेला गणवेश मिळणार आहे. पूर्वी राज्य परिवहनकडून कर्मचाºयांना कापड व शिलाईची रक्कम दिली जात असे. मात्र आता कर्मचाºयांना थेट महामंडळाचा गणवेश दिला जाणार आहे. हिं ...
खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी सोयाबीन अनुदानापासून वंचित राहिले होते. या शेतकर्यांना अनुदान मिळवून देण्याची कार्यवाही शासन पातळीवर सुरू झाली आहे. अनुदानापासून वंचित शेतकर्यांची तपासणी करून अनुदान ...
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या २० जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाचे सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका-यांना दिल्या आहेत. ...
औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल साठा घेऊन जाणारा आॅटो पिंपळदरी शिवारात पोलिसांनी शुक्रवारी पकडला. यावेळी आॅटोमधील अवैध रॉकेल साठ्याच्या ८ टाक्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या ...
त्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक शिवसैनिकांनी १२ जानेवारी रोजी पकडला. हिंगोली शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ही कारवाई केली असून ट्रकमधील १७ जनावरे गोशाळेत पाठविण्यात आले आहेत. ...