परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. यातच परप्रांतीय फेरीवाले सामान विक्रीसाठी गावात येत असल्याने त्यांच्यावर संशय घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जातआहे. त्यामुळे या गावांत फेरीवाल्यांना अघोषित ...
राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेमार्गाच्या कामांसाठी जिल्ह्यात भूसंपादनाच्या कामांनी गती घेतली आहे. त्याचबरोबर लिगोच्या प्रयोगशाळेसाठीही वन जमिनीशिवाय इतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, निवार्ह भत्ता, विद्यावेतन योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. सन २०१७-१८ या वषार्पासून राज्यशासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष् ...
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे दोन गटांत तणाव निर्माण झाल्याची घटना १४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. दोन्ही गटातील ग्रामस्थांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ...
शहरातील अकोला बायपास परिसरात ट्रॅक्टर वाळू घेऊन जाताना महसूल पथक समोरुन आल्याचे लक्षात येताच, घाई गडबडीत वाळू रस्त्यावर फेकून ट्रॅक्टरसह चालकाने पळ काढला. पथकाने ट्रॅक्टरचा पाठलाग केला. परंतु ते मिळून न आल्याने ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शहर पोलीसात ठाण्य ...
निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले ...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, निवार्ह भत्ता, विद्यावेतन योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. सन २०१७-१८ या वषार्पासून राज्यशासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष् ...
जिल्ह्यातील ठिबक आणि तुषार सिंचन खरेदी केलेल्या चार हजार शेतक-यांसाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. तर तेवढेच अनुदान वाटप करण्यात येणार आहे. ...
निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले ...
स्थानिक अभिनय करणाºया युवक युवतींना सुवर्णसंधीचे दालन मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद, जिल्हा उद्योग केंद्र हिंगोलीद्वारा चित्रपट अभिनय व चित्रपट निर्मिती मार्गदर्शन परिसंवाद १७ ते २९ जानेवारीदरम्यान आयोजित केला. ...