विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे (जुक्टा) औरंगाबाद येथील जुक्टाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर १८ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यभरातील एसटी डेपोत इंधन बचत मोहीम राबविली जाते. १६ जानेवारी रोजी हिंगोली आगारात इंधन बचत मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. गतवर्षी हिंगोली आगाराने इंधन बचतमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. ...
तालुक्यातील खानापूर (चिता) येथील गजानन शिक्षण प्रसारक संचलित विद्यासागर विद्यालय येथील शाळेची मान्यता काढून घेण्याकरिता तपासणी करून अहवाल सादर करण्याचे गट शिक्षणाधिका-यांना सांगितले होते. दोन महिने उलटूनही अद्याप कारवाई केली नाही, व अहवालही सादर केला ...
कापूस पिकावरील बोंडअळीसह धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात शेंदरी बोंडअळीने ११ हजार ६२३.५६ हेक्टर बाधित झाले आहे. ...
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे दोन गटांत वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हे दाखल झाले. आजेगाव येथील घटनेचा निषेधार्थ १६ जानेवारी रोजी ठिकठिकाणी आं ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने खा.राजीव सातव यांच्या नेतृत्वात फेब्रुवारीमध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनार्थ आज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. ...
तालुक्यातील आडगाव येथील शेतक-यांनी खरेदी विक्री संघाच्या हमीभाव केंद्रावर विकलेल्या उडीद व मुगाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. ते तात्काळ अदा करा अन्यथा २५ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. ...
सण, कार्यक्रम व सामाजिक उत्सवात ध्वनी प्रदूषण होऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र अनेक ठिकाणी याचे उल्लंघन केले जाते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. वर्षभरात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºय ...
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे १४ जानेवारी रोजी बॅनर, ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींनुसार १६३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...