येथील ५० वर्षे पूर्ण झालेला निम्न मानार प्रकल्प गाळात रुतला आहे़ या प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढून गाळयुक्त शिवार करण्यासाठी संबंधित कार्यालयाने आवाहन केले असून या प्रकल्पाचा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी ...
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठीच्या विविध घरकुल योजना शासकीय, प्रशासकीय अडचणींत अडकून पडल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी हैराण असून काहींना तर कडाक्याच्या थंडीतही उघड्यावरच संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. ...
महावितरणने थकीत वीजबिल न भरणा-या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचा निर्णय घेतला असून गुरूवारपासून जिल्हाभरात मोहीम सुरू केली आहे. माहे एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत ज्यांनी बिल भरणा केला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे सांगण् ...
इम्रान ऐनूर शेख (१८ रा.गणेशनगर चाळ) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो जाधव संकुल भागातील पेट्रोलपंप परिसरात कट्टा विक्रसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...
नगरपालिकेच्या कर्मचा-यांचे थकीत वेतन व निवृत्तीवेतनाची देयके चौदाव्या वित्त आयोगातून करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. त्यामुळे वेतनाचा प्रश्न सुटला मात्र सारखी समस्या असलेल्या कळमनुरी न.प.मध्ये १४ व्या वित्त आयोगातून वेतन व थकीत वेतन दिल्या जात ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ढेपाळलेला कारभार सुधारण्याचे नाव नाही. काही ठराविक डॉक्टरांच्या तापामुळे की काय येथे शल्यचिकित्सकांचा रक्तदाबच वाढत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पूर्णवेळची ही समस्या असताना आता प्रभारींवरही तीच वेळ येत आहे. ...
तालुकानिर्मितीला २५ वर्षे उलटले तरीही तालुक्याच्या ठिकाणी क्रिडा विकासासाठी असणारे क्रिडा संकूल अद्यापही उभारल्या गेले नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतरही सेनगाव तालुका क्रिडा संकुलाचा प्रश्न रेंगाळत पडला असून याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाच्या जबाबदार अधिका ...
वाहतुकीचे नियम पाळावे लागतात, वाहनांची पासिंग आवश्यक असते. वाहन चालवण्याचा परवाना लागतो या बाबीचा विसर पडत चालल्यासारखे चित्र वसमत तालुक्यात आहे. व आरटीेओ नावाची कधी यंत्रणाच पाहावयास मिळत नसल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली करण्याच्या प्रकारास रोखणार ...