आपले सरकार सेवा केंद्राचे दुकानच करायचे असेल तर स्पर्धात्मक निविदा काढून इतर भारतीय आयुर्वेदिक कंपन्यांची आणि महिला बचत गटांची उत्पादनेही आपले सरकार मधून विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ...
राष्ट्रीय महामार्गावर मध्यभागी उभे राहून स्थानकात बस घेऊन जा, अशी विनंती करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे. अनेक चालक या विनंतीकडे दुर्लक्ष करून याकामी तैनात केलेल्या खाजगी कामगारांसोबत हुज्जत घालताना दिसत आहेत. ...
एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अंतर्गत तालुकास्तरांवर कॅम्प भरवून माहिती देण्यात आली. महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता जि. प. समाज कल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफ ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ भारिपच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर २० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात जिल्हाभरातील आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जि ...
वाढीव डीएसआर दर मिळत नाहीत, तोपर्यंत निविदाच भरायची नाही, असे कंत्राटदारांनी ठरविल्यामुळे वारंवार निविदा काढूनही प्रतिसाद मिळत नाही. कंत्राटदारांना याच दराने ही कामे करायला लावायचे, असे शासनाचे धोरण दिसत असले तरीही कंत्राटदार मात्र हा तोट्याचा धंदा अ ...
अवैध वाळू वाहतुकीला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार तालुक्यातील २६ वाळू घाटांसाठी २६ गावांमध्ये ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे़ त्यामुळे येथील वाळू उपस्यावर या समितीचे लक्ष राहणार आहे़ ...
येथील ५० वर्षे पूर्ण झालेला निम्न मानार प्रकल्प गाळात रुतला आहे़ या प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढून गाळयुक्त शिवार करण्यासाठी संबंधित कार्यालयाने आवाहन केले असून या प्रकल्पाचा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकारी ...