महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतक-यांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतक-यांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतक-यांना अद्यापपर्यंत वीजजोडणी दे ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषणे बसली आहेत. यामध्ये सर्वाधिक उपोषणे घरकुलांच्या मागणीसाठीचीच आहेत. विशेष म्हणजे गत दोन ते तीन वर्षापासून अनेकांच्या मागण्या रेंगाळलेल्या आहेत. तरीही न्याय मिळेल या आशेने प्रजासत्ताक दिनाच्या पा ...
सेनगाव येथील प्रथम सत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाचा इमारतीचा प्रश्न भूसंपादनातच अडकून पडला आहे. न्यायालयाचा इमारतीकरिता प्रशासन पातळीवर गतिमान कारवाई होत नसल्याने न्यायालयाचे कामकाज अपुर्या जागेत चालू आहे. ...
सातबारापासून ते फेरफार व इतर सर्वच बाबी आॅनलाईन करण्याचा शासनाचा मानस अजूनही पूर्णत्वास गेला नाही. एकीकडे सातबाराचे ८0 टक्के काम झाल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ब-याच ठिकाणचे सातबारा मिळत नाहीत. मिळाले तर चुकीचे मिळतात. भूमिअभिलेखचे तर अ ...
ग्रामसेवकावरील अतिरिक्त कामाचा जाण तणाव कमी करुन धुळे येथील ग्रामविकास अधिकारी एस. बी. वाघ यांना आत्महत्येस प्रवृत्त करणा-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सी.आय.डी.मार्फत चौकशी करण्याच्यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या ...
ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पातर्गत जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात माध्यम प्रतिनीधीकरीता सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती कार्यशाळेचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. ...
येथील रामलीला मैदानावर किरकोळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवी नियमावली तयार करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याचे आ.रामराव वडकुते यांनी सांगितले. ...
नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात बक्षीस मिळविण्यासाठी पदाधिकाºयांचीही साथ लाभत असल्याने प्रशासनही अंग झटकून कामाला लागले आहे. रात्रंदिवस या उपक्रमासाठी तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. दिवसा स्वच्छता अन् रात्री ...
हिंगोली येथे कुस्त्या खेळून रात्री ९ वाजेदरम्यान गाव परतणाºया मल्लाच्या दुचाकीस सुरेगाव, पिंप्री फाट्यावरील पुलाजवळ दुचाकीला अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून, सोबतचा गंभीर असल्याचे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. ...