जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत. ...
जि.प.च्या शिक्षण समितीतून स्वारातीम विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यपदासाठी जि.प. सदस्या रुपाली पोटील गोरेगावकर यांना नामनिर्देशित करण्याचा ठराव आज शिक्षण समितीत झाला. ...
महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१७ अखेर असलेल्या ४९ कोटी ५१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी नांदेड परिमंडळातील २४ हजार ३१२ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला ...
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात २३ फेबु्रवारी रोजी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन केले. ...
हिंगोली : येथील नगरपालिकेत सभापती निवडीच्या सभेवरून आधी संभ्रमावस्था होती. आता ती घेण्याची तारीख निश्चित झाली तर मुुस्लिम नगरसेवक औरंगाबाद येथे होणा-या भव्य इज्तेमाच्या कार्यक्रमाला गेल्याने ते न.प.सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे सभा लांबणीव ...
जिल्ह्यात नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर झालेल्या प्रकारामुळे यापूर्वी शेतकºयांना चुकाºयांसाठी नाहक चकरा मारण्याची वेळ आली होती. त्यामुळे आता बाजार समित्यांना दररोज याबाबतचा खरेदीचा अहवाल देण्यास बजावले असून २१ फेब्रुवारीपर्यंत ६७९ शेतकºयांची ५९४२ क्विं ...
येथील मुख्य बाजारपेठ, निवासी भाग, जि.प. शाळेसह इतरांनी ग्रा.पं.सह संगनमत करून जमीनीवर ताबा केला. त्यातून ग्रा.पं.भाडेवसूल करून नफा कमावत आहे. ती जागा रिकामी करावी व मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या मूळ मालक व वारसदारांनी हिंगोलीच्या दिवाणी न्यायालयात द ...
जिल्हांतर्गत बदली संदर्भात पात्र शिक्षकांच्या याद्या, महिलांसाठी प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करण्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाजे अवर सचिवांनी २१ रोजी काढले आहे. ...
शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ...