मागील तीन ते चार वर्षांपासून महावितरण आपल्या दारी या योजनेतील लाभार्थ्यांना वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. तब्बल अडीच हजार जण अजूनही शिल्लक आहेत. त्यांची माहिती महावितरणच्या मुख्य कार्यालयाने मागविली असल्याने या कामांसाठी निधी मिळण्याचे संकेत मानले जात आ ...
वसमत औंढा नागनाथ मार्गावरील बोराळा फाट्याजवळ औंढा नागनाथकडे जाणाºया कंटेनर आॅटोच्या अपघातात एक ठार व एक गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरटेक करताना गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. ...
येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे महामंडळ कार्यालयास शासन निधीच देत नसल्याने लाभार्थी पाच ते पन्नास हजार रुपयाच्या कर्जासाठी अनेक वर्षापासून खेटे मारत आहेत. या निषेधार्थ लाल सेनेच्या वतीने १ मार्च रोजी या महामंडळाच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याच ...
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून हिंगोलीतील बंद असलेले पथदिवे आज पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सुरू झाले आहेत. पालिकेने २५ लाखांचा धनादेश महावितरणला दिला असून ७५ लाख पुढच्या महिन्यात देण्यात येणार आहेत. ...
हिंगोली/ नंदगाव : तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथून जवळच असलेल्या भोसी येथील चंपती हनवते यांचे २८ फेब्रुवारी रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. १ मार्चला त्यांची मुलगी पूजा हिचा दहावीचा पहिला पेपर. मात्र या परिस्थितीत वर्ष वाया जाऊ नये यास ...
दहावीच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी अचानक वाढीव विद्यार्थी आल्याने सेनगावात दिलेल्या केंद्रांवरही काही काळ गोंधळाचे चित्र होते. तर व्यवस्थेसाठी शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ झाल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशातही बोगसगिरी झाल्याचा संशय या दोन्ही शाळा ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे ५ मार्च ते १६ मार्च दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि औरंगाबाद येथे खुली जनसुनावणी आयोजित केली आहे. ...
वडिलांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेले, त्यांचा मृतदेह घरात आहे, तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला मात्र तीने सारे धैर्य एकवटले व स्वतःस सावरत आज सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. ...