शहरातील गांधी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानतर्फे १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता महाआरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांना खा. राजीव सातव यांनी मार्गदर्शन केले. ...
जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांनी बेस लाईन सर्व्हेतील उद्दिष्ट पूर्ण करून हिंगोली जिल्हा हगणदारीमुक्त घोषित होण्यासाठी मोलाचा हातभार लावला. फोटो अपलोडिंगचे काम तेवढे बाकी असल्याने शासन स्तरावर घोषणा होणे बाकी असले तरीही जि.प. स्तरावर त्याची घोषणा झ ...
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा मानस सोमवारी अखेर भूमिपूजन झाल्याने पूर्णत्वाकडे जाणे हे निश्चित झाले. शिवजयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ...
डॉक्टरकडून परिचारिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या नाट्यमय घटनेतील दुसरा अंक दहा दिवसानंतर बाळापूर ठाण्यात पूर्ण झाला. याप्रकरणातील पीडित परिचारीकेने बाळापूर ठाण्यात ठिय्या देत मला न्याय द्या, अशी आर्त विनवणी केली. ...
शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची १८ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील ९६ केंद्रावरून परीक्षा घेतली. परीक्षेस ८ हजार २४७ विद्यार्थी उपस्थित होते, तर ३३३ विद्यार्थी गैरहजर होते. यावेळी शिक्षण विभागातील पथकांनी परीक्षास्थळी भेटी देऊन ...
महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या जिल्हा कृषी महोत्सव व कयाधू बचत गटांचे प्रदर्शन व विक्री सेंद्रिय शेतीमाल व खरेदीदार विक्रेता संमेलनात शेतीपास ...
महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या ११ जिल्हयात थकबाकी शून्य मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेत वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने वीज बिलांच्या दुरूस्तीसाठी मार्च २०१८ पर्यंत महावितरण शाखा व उपविभागीय कार्यालयात व ...
येथील बाजारसमिती समोर एका दुचाकीस भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत शेतक-यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ फेबु्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. ...
अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व शिवजयंतीविषयक अवमानकारक वक्तव्य केल्याने विविध संघटनेच्या वतीने याचा निषेध करुन अवमान करणाºयाला अटक करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये निवेदने द ...
वसमत तालुक्यातील वाई त. धामणगाव ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामांची बनावट देयके सादर करून शासनाची दिशाभूल केल्याच्या तक्रारीची चौकशी झाली. त्यात अनियमितता आढळल्याने नोटीसही बजावली. मात्र कारवाई झाली नसल्याची तक्रार ग्रामस् ...