लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
डिजिटल इंडियाचा प्रकल्प करणार पंतप्रधान कार्यालयाकडे सादर - Marathi News |  Presenting Digital India Project to the Prime Minister's Office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :डिजिटल इंडियाचा प्रकल्प करणार पंतप्रधान कार्यालयाकडे सादर

येथील एका तरूणाने डिजीटल इंडिया चा पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. यात त्याने स्वच्छता, वाहतूक कोंडी, जड वाहनांची समस्या, गतिरोधक, अग्निशमन, अपघात सूचना, रेल्वे क्रॉसिंग इ. समस्यांवर आधुनिक उपाय सुचवणारा पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचा डे ...

‘पदाच्या’ वादातून तिघांवर गुन्हा - Marathi News |  The crime of the three by the 'post' promise | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘पदाच्या’ वादातून तिघांवर गुन्हा

प्रेरक पदाच्या कारणावरून वाद झाल्याने मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण ठाण्यात परस्परांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना हिंगोली तालुक्यातील बेलुरा गुठ्ठे जि. प. शाळेत घडली. ...

नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतर - Marathi News |  Office migration to a new building | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतर

मागील दहा वर्षांपासून किरायाच्या इमारतीत पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू होता. अखेर नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला टोलेजंग इमारतीत कार्यालय ३ मार्च रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहे. ...

तेरीभी चूप, मेरीभी चूप... पासिंग रॅकेट - Marathi News |  All the squats, my face ... passing rackets | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तेरीभी चूप, मेरीभी चूप... पासिंग रॅकेट

तालुक्यातील इयत्ता दहावीची एकूण ३३४६ विद्यार्थी परिक्षा देत असून, त्यातील २५ टक्के विद्यार्थी हे फक्त कापड सिनगी येथील संशयाच्या भोवºयात सापडलेल्या दोन विद्यालयात प्रवेशित आहेत. ...

रेल्वेतून पडणाऱ्या पतीला वाचविताना पत्नीचाही गेला तोल, हिंगोलीच्या पती-पत्नीचा करुण अंत - Marathi News | To save the husband who falls in the train, the wife also goes to the end, the compassionate end of husband and wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेतून पडणाऱ्या पतीला वाचविताना पत्नीचाही गेला तोल, हिंगोलीच्या पती-पत्नीचा करुण अंत

अकोला येथे नातेवाईकांकडे इंटरसिटी एक्सप्रेसने लग्नासाठी जात होते. यावेळी उज्वला यांना लघूशंकेसाठी जायचे होते. तेव्हा हे दोघेही रेल्वेतील स्वच्छतागृहा जवळ आले... ...

केसपेपरमध्ये दिल्या जात आहेत गोळ्या गुंडाळून - Marathi News |  The papers are being given in casepad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :केसपेपरमध्ये दिल्या जात आहेत गोळ्या गुंडाळून

येथील जिल्हासामान्य रुग्णालयात एका- पाठोपाठ अनेक बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क औषधी विभागातून केस पेपरमध्येच गोळ्या बांधून देत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णालयात नेमके चालले तरी काय ? हे कळायलाच मार्ग नाही. ...

मीठाची यात्रा पंचकोशीत प्रसिद्ध - Marathi News |  Sweet travel famous in Panchkosh | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मीठाची यात्रा पंचकोशीत प्रसिद्ध

हिंगोली तालुक्यातील नर्सी हे ठिकाण राष्टÑीय संत श्री नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ तसेच या ठिकाणी संत नामदेव महाराज यांची वस्त्र समाधी असल्याने हे ठिकाणी तिर्थक्षेत्र म्हणून सर्वदुर परिचित आहे. येथे दरवर्षी पापमोचनी एकादशीला यात्रा भरते ही यात्रा मीठा ...

३०० एकरच्या वर परिसर खाक - Marathi News |  Locate around 300 acres of land | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३०० एकरच्या वर परिसर खाक

येथील पश्चिम दिशेला लागून असलेल्या खाजगी व वनविभागाच्या जंगलात वणवा पेटल्याने सुमारे ३०० एकरच्या वर परिसर जळून खाक झाला आहे. दिवसभर जळालेला हा वणवा रात्री उशिरा वनविभागाच्या वतीने प्रयत्न करून थांबविण्यात आला होता. त्यामुळे पुढील हाणी टाळली. ...

१.४१ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News |  1.41 lakh worth of gutka seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१.४१ लाखांचा गुटखा जप्त

येथे पावरलूम भागात पोलिसांच्या छाप्यात १ लाख ४१ हजाराचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करांच्या कारवाया वाढल्या असताना पोलिसांची ही या कारवाई तस्करांना इशारा समजली जात आहे. ...