आॅटोतच विसरून राहिलेला प्रवाशाचा लॅपटॉप चालकाने पोलिसांच्या स्वाधीन केला. माणुसकी दाखवत आॅटोचालकाने प्रवाशाची आॅटोत विसरून राहिलेली वस्तू पोलिसांकडे परत केली. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेसमोर भिमशक्ती औंढा तालुका संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले. ...
डीएपी हे महागडे खत शेतकऱ्यांना परवडत नसल्याने त्याला पर्याय म्हणून सेंद्रिय डीएपीच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी खते बाजारात आणली आहेत. मात्र त्यांना परवाना आहे की नाही, याचा संभ्रम सुरू असून छापे मारल्यानंतर गायब झालेला माल पुन्हा बाजारात विक्रीला येत ...
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा संस्थानच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील सदस्यांना पेरणी, शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५ शेतकरी कुटुंबियांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...
हिंगोली तालुक्यातील जयपूर पाटी व गजानन महाराज मंदिरा जवळील मराठवाडा-विदर्भ जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुराच्या प्रवाहात हा पूल दोन जागी तुटला आहे. ...
येथे सध्या मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, ओसाड इमारती वर्दळ नसलेली ठिकाणे व रस्त्याच्या बाजूला उघड्यावरच दारु पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बारऐवजी ओपन बारवर तल्लफ भागवली जात आहे. व्यसन तर जडलयं मात्र खर्च परवडत नसल्याने दारुडे व व्यसनाधिनांनी हा ओपन बा ...
शहरातील नगरपालिकेच्या बाल उद्यानात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बालकांसाठी असलेल्या खेळणी साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानातील झोके व पाळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे उद्यान परिसरात स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे पालिका येथील सुविधां ...