महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ...
शहरातील आंबेडकर मार्केटजवळ फळ विक्रेते व पोलिसांत वाद झाला. पोलिसांनी मारहाण केल्याचे फळविक्रेत्यांतून सांगितले जात आहे. हातगाडे उभे करण्याच्या कारणातून हा वाद झाला आहे. सदर घटना २४ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन फळ विक् ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर व परिसरातील गावात व वाडी- तांड्यावरील विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे यावर्षी भिषण पाणीटंचाई निर्माण झाली असून मागील ३ वर्षांपासून २३ गाव प्रादेशिक नळयोजना बंद आहे. पाणीटंचाईमुळे ही योजना स ...
हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांचे तिकीट कापून २०१४ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
तालुक्यात सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रा.पं.ने दाखल केलेल्या अधिग्रहण प्रस्तावांना तहसील स्तरावर मंजुरी मिळत नसल्याने ते मंजुरीच्या प्रतीक्षेत लटकत पडले आहेत. परिणामी, ग्रामस्थ टंचाईत होरपळत आहेत. ...
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे जीपीएफचे प्रस्ताव जि.प.च्या अर्थविभागात दोन महिन्यापासून पडून आहेत. प्रस्ताव मंजूर होत नसल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...
तालुक्यातील कहाकर खु. येथे निरागस सहा वर्षीय बालकाच्या हत्येचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्रीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सेनगाव पोलिसांनी शनिवारी सकाळी मयत ...
दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११७८ क्षयरूग्ण उपचाराखाली आहेत. विशेष म्हणजे केंद्र स ...