बाळापुर पोलीस ठाणे हद्दीत बोल्डा फाटा येथे खुलेआम अवैध धंदे सुरू असून बाळापूर पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. बोल्डा फाटा येथील प्रवासी निवाऱ्यातच सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून कारवाई केली आहे. चा ...
येथे आदर्श महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात १४७२ पैकी २४ जण गैरहजर राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. कळमनुरीत ४३ तर वसमतला १५ गैरहजर होते. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेत राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून प्रचार-प्रसिध्दीसाठी माध्यमांचा गैरवापर होऊ नये यासाठी जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कक्ष स्थापन केला आहे. त्यामार्फत प्रमाणित करुन न घेतलेल्या जाहिराती/मजक ...
तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. ...