तालुक्यातील मजुरांच्या हाताला काम नसल्याने कुटुंब उदरनिवार्हाचा पेच गंभीर झाला. औंढा तालुक्यामध्येसुद्धा शासन दरबारी कामाची हमी नसल्याने आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेती पिकाची अवकाळी पावसाने केलेली नासाडी यामुळे मजूर कामगार सोबत शेतकरीसुद्धा ऊसतोडण ...
शहरात आर्ट आॅफ लिव्हिंग ग्रुपच्या वतीने गुरूदेव रविशंकर यांच्या प्रेरणेतून १७ नोव्हेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालय व बसस्थानक परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. ...
शासनाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केलेल्या तीन हजार तीनशेपैकी जवळपास दीड हजार अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत आहेत. ...
येथील मोंढ्यात हमालांनी दर वाढीसाठी संप सुरू केला होता. या संपावर आमदार, सभापती व संचालक मंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून तोडगा निघाला व सहाव्या दिवशी मोंढ्यातील व्यवहार सुरू झाले. ...
जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे २६ पैकी १३ लघुतलाव पूर्णपणे भरले आहेत. उर्वरितपैकी ८ तलाव ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तर ३ पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत. ...