लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

आरक्षण नसताना मराठ्यांना सर्वाधिक नोकऱ्या! भुजबळांनी आकडेवारीच मांडली - Marathi News | Without reservation, Marathas get the most jobs! Chagan Bhujbal presented the statistics of govt jobs manoj jarange patil claim hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण नसताना मराठ्यांना सर्वाधिक नोकऱ्या! भुजबळांनी आकडेवारीच मांडली

हुशार असूनही आरक्षण नसल्याने कमी क्षमतेच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. ...

एल्गार महामेळाव्यात प्रत्येकाची तपासणी करूनच रामलीला मैदानात ‘एन्ट्री’ - Marathi News | 'Entry' in Ramlila Maidan only after checking everyone in Elgar Maha Mela | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एल्गार महामेळाव्यात प्रत्येकाची तपासणी करूनच रामलीला मैदानात ‘एन्ट्री’

ओबीसी एल्गार महामेळाव्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ...

गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी - Marathi News | Maratha-OBC: Suspend Kunbi entries for the last 2 months; Minister Chhagan Bhujbal's demand is huge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या; छगन भुजबळांची मोठी मागणी

आमचा मराठा समाजाला विरोध नाही. त्यांना आरक्षण द्या पण वेगळे द्या. २ वेळा कायदा आला आम्ही समर्थन दिले. मराठा समाजाला विरोध नाही तर जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे असं भुजबळ म्हणाले. ...

एल्गार महामेळाव्यात ओबीसी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषांनी वेधले लक्ष - Marathi News | The traditional costumes of the OBC brothers attracted attention in the Elgar Maha Mela | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एल्गार महामेळाव्यात ओबीसी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषांनी वेधले लक्ष

हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसींचा एल्गार महामेळावा ...

हिंगोलीच्या सभेत छगन भुजबळांनी मांडला आक्रोश; "आज आपली लायकी काढली जातेय..." - Marathi News | Chhagan Bhujbal targets Manoj Jarange Patil in Hingoli's OBC meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीच्या सभेत छगन भुजबळांनी मांडला आक्रोश; "आज आपली लायकी काढली जातेय..."

आमची लायकी काढतो, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याकडे लायकी होती म्हणून स्वराज्यासाठी लढले असं भुजबळांनी म्हटलं. ...

आखाडा बाळापुरात मंत्री छगन भुजबळांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे - Marathi News | Black flags displayed to the convoy of Chhagan Bhujbal in Akhara Balapur Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आखाडा बाळापुरात मंत्री छगन भुजबळांच्या ताफ्याला दाखविले काळे झेंडे

कळमनुरी तालुक्यातील घटना, एल्गार महामेळाव्यासाठी जातानाचा प्रकार ...

काळे झेंडे दाखवल्यानंतरही सभेला जाणारच, भुजबळांचा निर्धार; आंबेडकरांच्या इशाऱ्यावर म्हणाले... - Marathi News | Chhagan Bhujbal reacts to Prakash Ambedkar warning over maratha obc reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळे झेंडे दाखवल्यानंतरही सभेला जाणारच, भुजबळांचा निर्धार; आंबेडकरांच्या इशाऱ्यावर म्हणाले...

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या इशाऱ्यावरही छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Video: छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी - Marathi News | Video: Chhagan attempts to intercept Bhujbal's fleet; Demonstrators chant slogans by showing black flags in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Video: छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी

छगन भुजबळ यांची हिंगोली येथील सभा उधळून लावण्याचा इशाराही मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे ...

सभा उधळण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा - Marathi News | Prakash Shendage gave a reply to those opposing the gathering of OBC community in Hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभा उधळण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा हिंगोलीत होईल असं शेंडगेंनी म्हटलं. ...