लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

coronavirus : मुक्त विद्यापीठाचे ठरले; अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना देणार पदवी - Marathi News | coronavirus: YCMOU, Nashik, will be given degree to the students without taking the final year examination | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : मुक्त विद्यापीठाचे ठरले; अंतिम वर्षाची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना देणार पदवी

विद्यापीठाने अंतिम वर्षात शिकणाऱ्या सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे, असा पर्याय दिला आहे़ ...

शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक समितीला; शिक्षणमंत्र्यांनी केले स्पष्ट - Marathi News | The authority to start schools to the local committee; The Minister of Education made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक समितीला; शिक्षणमंत्र्यांनी केले स्पष्ट

शाळा कधी सुरू होतील, याची पालकांना उत्सूकता असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, शाळा सुरू करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना आधीच दिल्या होत्या. ...

दोन बहिणींच्या लग्नात आले ५०० वऱ्हाडी; पंगतीला पोलीस पाहताच सारेच ‘सावधान’!  - Marathi News | 500 relatives came to the wedding of two sisters; When the police see everyone shocked ! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन बहिणींच्या लग्नात आले ५०० वऱ्हाडी; पंगतीला पोलीस पाहताच सारेच ‘सावधान’! 

औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात थाटात लग्न पार पडले. ...

बेरोजगार युवकांचा संताप; शिक्षक भरतीच्या मागणीसाठी पदवीच्या सत्यप्रती जाळुन आंदोलन - Marathi News | The anger of unemployed youth; Degree Burning agitation for the demand for teacher recruitment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बेरोजगार युवकांचा संताप; शिक्षक भरतीच्या मागणीसाठी पदवीच्या सत्यप्रती जाळुन आंदोलन

राज्यातील शिक्षकांची भरती मागील अनेक वर्षांपासून रखडली आहे. ...

क्वॉरंटाईन होण्यास नकार देण्याऱ्या पाच जणांवर गुन्हा; एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ - Marathi News | Crime against five for refusing to be quarantined; Excitement over a positive report | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :क्वॉरंटाईन होण्यास नकार देण्याऱ्या पाच जणांवर गुन्हा; एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील पाचजण ठाणे येथून परतले होते ...

coronavirus : हिंगोली जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: 14 new patients added in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : हिंगोली जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची भर

हिंगोली जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये आतापर्यंत ५४३६ जणांना भरती केले होते. ...

Coronavirus In Hingoli : बाधित तलाठी महिलेच्या संपर्कातील १२ शेतकरी क्वॉरंटाईन - Marathi News | Coronavirus In Hingoli: 12 farmer quarantined in contact with infected Talathi woman in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Coronavirus In Hingoli : बाधित तलाठी महिलेच्या संपर्कातील १२ शेतकरी क्वॉरंटाईन

बोराळा तलाठी सज्जा अंतर्गत बोराळा, म्हातारगाव, महागाव येथील शेतकरी महिला तलाठी यांच्या संपर्कात ...

भरधाव ट्रकने दुचाकीवरील दांपत्यास उडवले; पती जागीच ठार - Marathi News | The speedy truck crushed the couple on the bike; Husband killed on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव ट्रकने दुचाकीवरील दांपत्यास उडवले; पती जागीच ठार

नांदेड- हिंगोली रोड वरील कामठा फाटा येथे झाला अपघात ...

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली; जीवितहानी नाही मात्र कुटुंब उघड्यावर आले - Marathi News | The wall collapsed due to torrential rain; No casualties were reported but the family was released | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली; जीवितहानी नाही मात्र कुटुंब उघड्यावर आले

नैसर्गिक आपत्तीमुळे राहत्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. ...