शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाला: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:06 IST

खोटी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी केली

कळमनुरी (हिंगोली) : केंद्र व राज्यात भाजपाचे खोटारडे सरकार सत्तेत आहे. ४ वर्षात विकासाला खीळ बसली. खोटी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या थापाड्या सरकारमुळे मराठवाडा पोरका झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी येथे केली.कळमनुरी येथे जनसंघर्ष यात्रेनिमित्त जाहीर सभा झाली. खा. राजीव सातव, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, रजनीताई सातव आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, नोकरदार, व्यापारी व सामान्य जनता असे सगळेच त्रस्त आहेत. फसवी कर्जमाफी केली. भाजपा व सेना हे भाऊ- भाऊ महाराष्ट्र वाटून खाऊ, अशी त्यांची भूमिका आहे. जलयुक्त शिवारातही त्यांनी हात साफ केले. जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाणी वर येण्याऐवजी खाली गेले. खा. राजीव सातव हे माझे लहान भाऊ असून माझी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. तुमचीही ताकद त्यांच्या पाठीशी ठेवा, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसMarathwadaमराठवाडा