शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिष्ठा अन्‌ अस्तित्वासाठी लढाई... महायुतीच्या किल्ल्यात आघाडीचे आव्हान !

By प्रसाद आर्वीकर | Updated: November 1, 2024 09:39 IST

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीने तिन्ही विद्यमान आमदारांना निवडणूक रिंगणात उतरिवले आहे. त्यांच्या विरोधात आघाडीतील उद्धवसेनेने हिंगोली व कळमनुरीमध्ये  उमेदवार दिले आहेत, तर शरद पवार गटाने वसमतमध्ये अजित पवार गटाच्या  विरोधात उमेदवार उभा केला आहे. 

हिंगोली : तिन्ही मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या महायुतीसाठी ही  निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली असून, तुल्यबळ उमेदवार देऊन महाविकास आघाडीनेमहायुतीसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे हिंगोलीतील विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठा अन्‌ अस्तित्वाची निवडणूक ठरत आहे.या जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महायुतीचे वर्चस्व आहे. महायुतीने तिन्ही विद्यमान आमदारांना निवडणूक रिंगणात उतरिवले आहे. त्यांच्या विरोधात आघाडीतील उद्धवसेनेने हिंगोली व कळमनुरीमध्ये  उमेदवार दिले आहेत, तर शरद पवार गटाने वसमतमध्ये अजित पवार गटाच्या  विरोधात उमेदवार उभा केला आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देजिल्ह्याची निर्मिती होऊन २९ वर्षांचा कालखंड उलटला पण, एकही मोठा उद्योग येथे आला नाही.उद्योग, व्यवसाय नसल्याने युवकांना नोकरीसाठी स्थलांतर करावे लागते. स्थानिक पातळीवर नोकऱ्या मिळत नाहीत.सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई अद्यापही मिळाली नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना त्याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही.शिक्षण, आरोग्याच्या सुविधांचा वाणवा. शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्याचा रस्ता धरावा लागतो.   

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असेविधानसभा मतदारसंघ    मतदान    विद्यमान आमदार     पक्ष    मिळालेली मतेकळमनुरी    ६९%    संतोष बांगर    शिवसेना    ८२५१५हिंगोली    ६४%    तान्हाजी मुटकुळे     भाजप    ९३३१८वसमत    ७४%    चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे    राष्ट्रवादी काँग्रेस    ७५३२१ 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parbhani-acपरभणीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी