शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वसमतच्या विकासातील ऐतिहासिक टप्पा! 'सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजने'ला प्रशासकीय मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:59 IST

आ. राजू नवघरेंचा पाठपुरावा यशस्वी; सिद्धेश्वर योजनेमुळे ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली, २५ गावांना फायदा

- इस्माईल जहागीरदार

वसमत (जि. हिंगोली): गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि वसमत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजने'ला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आमदार राजू नवघरे यांच्या अथक परिश्रमांना आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, यामुळे वसमत आणि औंढा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होणार आहे.

सिंचन अनुशेष भरून निघणारहिंगोली जिल्हा हा राज्यपाल सिंचन अनुशेषात मोडतो. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. नवघरे यांनी शासन स्तरावर लढा दिला होता. या योजनेमुळे वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, अंबा, शिरडशहापूर आणि पुरजल सर्कल मधील २५ पेक्षा अधिक गावांना, तर औंढा तालुक्यातील १५ गावांना थेट फायदा होणार आहे. यामुळे साधारण ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेती उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे.

अजित पवारांचे मोलाचे सहकार्यया योजनेच्या मंजुरीसाठी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंत्रालयात त्यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक बैठका आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे. यापूर्वीही आ. नवघरे यांच्या प्रयत्नातून पूर्णा नदीवरील पोटा, पिंपळगाव कुटे आणि परळी दथरथे येथील बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली होती, ज्यांची कामे आता प्रगतीपथावर आहेत.

आमदार राजू नवघरे भावूक"शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय होते. सिद्धेश्वर योजनेमुळे वसमतचा कायापालट होईल. मात्र, आज हा आनंद पाहायला 'दादा' आपल्यात नाहीत, याची मोठी खंत वाटते," अशा भावना आमदार राजू नवघरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Siddheshwar Irrigation Project Approved: A Historic Step for Vasmat's Development

Web Summary : The long-awaited Siddheshwar Irrigation Project, crucial for Vasmat's development, has received administrative approval. This will benefit thousands of farmers in Vasmat and Aundha, irrigating approximately 3-4 thousand hectares. Ajit Pawar's support was vital. MLA Raju Navghare expressed gratitude, highlighting the project's transformative potential.
टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी