शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

इकडे मालक झोपेत; तिकडे दुचाकी गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:22 AM

दुचाकीवरून प्रवास करताना अचानक रमेश कºहाळे यांना चक्कर आली अन् ते विसावा घेत असताना त्यांना झोप लागली. यावेळी कºहाळे यांच्या झोपेच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी २१ मार्च रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दुचाकीवरून प्रवास करताना अचानक रमेश कºहाळे यांना चक्कर आली अन् ते विसावा घेत असताना त्यांना झोप लागली. यावेळी कºहाळे यांच्या झोपेच्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी २१ मार्च रोजी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील रमेश त्र्यंबक कºहाळे हे डिग्रसकºहाळे ते लोहगाव फाटा यामार्गे दुचाकीवरून जात होते. परंतु कºहाळे यांना गाडी चालविताना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी उभी केली. व विसाव्यासाठी ते सावली पाहून एका जागी बसले. चक्कर आल्याने व दुचाकीवरील प्रवासानंतर आराम करत असताना कºहाळे यांना अचानक झोप लागली. यावेळी त्यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी दुचाकी क्रमांक एमएच-३८-यु-७५७० पळविली. कºहाळे यांना थोड्या विश्रांतीनंतर जाग येताच त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यामुळे वाहन चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी हिंगोली ग्रामीण ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हाtheftचोरीtwo wheelerटू व्हीलर