शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू; २०६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

वसमत परिसरात गिरगाव ५, पांगरा शिंदे ३, टेेंभूर्णी ४ असे १२ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात चाकरी १, जामगव्हाण २, ...

वसमत परिसरात गिरगाव ५, पांगरा शिंदे ३, टेेंभूर्णी ४ असे १२ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात चाकरी १, जामगव्हाण २, बाळापूर २, कान्हेगाव २, कांडली १, बेलथर १, नांदापूर १, वाकोडी २, रेडगाव १, वडगाव ७, चुंचा १०, जरोडा ७, दाती २, कळमनुरी २ असे ४१ रुग्ण आढळले.

सेनगाव परिसरात साखरा १, कापडसिंगी ४, कवठा १, गोरेगाव २, सेनगाव ३ असे ११ रुग्ण आढळले.

औंढा परिसरात जवळा बाजार १, लोहरा २, पिंपळदरी १, बोरजा १, औंढा ६, सिद्धेश्वर १, येहळेगाव १, सावंगी ४, असोला १, अंजनवाडा १, आजरसोंडा १, ब्राह्मणवाडा २, कंजारा २ असे २४ रुग्ण आढळले.

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात एसआरपीएफ १५, जिल्हा रुग्णालयात १ असे १६ रुग्ण आढळले. वसमत परिसरात भोरीपगाव १, पॉवरलूम १, भोसले गल्ली १, चन्ने कॉलनी ३, बँक कॉलनी २, रेल्वेस्थानक वसमत २, कालीपेठ १, मुडी १, हयातनगर १, उपजिल्हा रुग्णालय १, बुधवार पेठ १, पिंपळा १, जमावळा १, इरिगेशन कॉलनी १, जवाहर कॉलनी १, मामा चौक १, सोमवार पेठ २ असे २२ रुग्ण आढळले.

कळमनुरी परिसरात तळणी २, बाळापूर २, दाती २, चिखली १, सापटी १, आडा १, चुंचा २, कामठा १, आमठाणा १, कुंभारवाडी १, पाळोदी २, मालेगाव २, कळमनुरी १३, मोरगाव ३, रेडगाव २, सांडस १, देवजना १, कोंढूर १, वसमत १ असे ४१ रुग्ण आढळले.

आज बरे झालेल्या १६४ जणांना घरी सोडले. यात सामान्य रुग्णालय हिंगोली २४, लिंबाळा ४५, वसमत १४, कळमनुरी ५७, औंढा ८, सेनगाव १६ यांचा समावेश आहे.

चाैघांचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी चाैघाजणांचा मृत्यू झाला. हिंगोली तालुक्यातील पळसोना येथील ६५ वर्षीय पुरुष, दाटेगाव येथील ६५ वर्षीय महिला, हिंगोलीच्या आनंदनगरातील ६० वर्षीय महिला, औंढा येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा मृतांत समावेश आहे. एकूण मृत्यूचा आकडा आता १४४ वर पोहोचला आहे.

गंभीर रुग्ण ३९४

आजपर्यंत जिल्ह्यात ९८१५ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ८३९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला १२७८ जणांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी ३५९ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे; तर ४५ अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.