शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेने सफाई मित्रांना केले सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

या सन्मान समारोहमध्ये नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, मुंजाजी बांगर, चंदू लव्हाळे, महिला बचतगटाच्या अध्यक्षा अरुणाबाई कांबळे, देविका ...

या सन्मान समारोहमध्ये नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, मुंजाजी बांगर, चंदू लव्हाळे, महिला बचतगटाच्या अध्यक्षा अरुणाबाई कांबळे, देविका महिला बचतगटाच्या अध्यक्षा मीराबाई गायकवाड, दिनेश चौधरी, शेख वसीम, बंडू हटकर, दिनेश वर्मा, अमरसिंग ठाकूर, विजय शिखरे, सुभाष कदम, अफसरखान पठाण, शेख गफूर, झिंगराजी वैरागड, माधव सूक्ते, काशिनाथ लगड, चेतन भुजवने, दिनकर शिंदे, राजकुमार शिंदे, कुणाल कांबळे, नवनाथ ठोंबरे, रवी गायकवाड, आकाश आठवले, अनिल गालफाडे, शेख हाफिज, सुमित कांबळे, मनीष दराडे, गणेश बांगर, अजय मंडले, करण पउळकर, सागर गडप्पा, आकाश गायकवाड, अथर्व वर्मा, शक्ती कांबळे, आदी सफाईमित्रांचा मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सन्मान केला.

यावेळी योग विद्याधाम शाखेचे अध्यक्ष सुभाष तापडिया, श्रीमंगले, रवी घुगे, दत्तराव गित्ते, अक्षय लव्हाळे, कनिष्ट अभियंता सनोबर तसनीम, मुंजाजी बांगर, देवीसिंग ठाकूर, पंडित मस्के, गजानन बांगर, संजय डोडल, गजानन आठवले, अशोक आठवले, दिनेश क्यातमवार, शेख जावेद, आदींची उपस्थिती होती. फोटो २१