शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घातल्याप्रकरणी ११ जणांवर कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांना दंड लावला जात आहे. मंगळवारी नगर परिषद व ...

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांना दंड लावला जात आहे. मंगळवारी नगर परिषद व पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत ११ जणांकडून ७२०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये एक लॉज व एक स्वीट मार्टचा समावेश आहे.

२३ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजे दरम्यान शहरातील इंदिरा चौक, गांधी चौक या भागात पथकाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कार्यवाही करत दंड लावला. कोरोनाचे रुग्ण वाढत असूृन नागरिकांनी विनामास्क फिरु नये, नागरिकांनी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे. मोहिमे दरम्यान विनामास्क दंड आकारणी २२०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. याचबरोबर सॅनिटायरचा वापर न करणे, स्वच्छता न ठेवणे व नोकरदारांना मास्कचा पुरवठा न करणे या कारणावरुन शहरातील साई लॉजला २ हजार तर अंबिका स्वीटमार्टला ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदर पथकामार्फत दैनंदिन तपासणी सुरुच आहे.२३ रोजी विविध आस्थापना,लॉज, मंगल कार्यालय, खाजगी कार्यालय, दुकाने असे २९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नगर परिषदेने नेमलेल्या पथकामध्ये मुख्याधकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख डी. प. शिंदे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, बी. के. राठोड, पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे, अमर ठाकूर, पवन खरात, सुषमा भाटेगावकर, विकास गवळी, बळीराम शिंदे यांचा समावेश होता. दिवसभर पथकाने कार्यवाही केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेनंतर मात्र विनामास्क फिरणाऱ्यांची संख्य मात्र पाहण्यासारखी होती.