शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

१९५ नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ७१ रुग्ण आढळून आले. यात नेहरूनगर १, जिजामातानगर १, नवा मोंढा १, प्रगतीनगर १, हरण ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ७१ रुग्ण आढळून आले. यात नेहरूनगर १, जिजामातानगर १, नवा मोंढा १, प्रगतीनगर १, हरण चौक २, रामाकृष्णानगर १, रिसाला बाजार ३, ग्रामीण पोलीस ठाणे जवळ १, पलटन १, रेल्वे क्वार्टर २, चिंचाेली १, नांदेड १, चोंढी १, वडद औंढा १, सूरजखेडा १, शिवाजीनगर १, सीतारामनगरी १, माळहिवरा ४, खडकपुरा १, गायत्रीनगर १, पोतरा कळमनुरी ४, कौठा १, पार्डी बागल १, मसोड १, कुंभारवाडी १, शास्त्रीनगर ३, रामाकृष्णा सिटी २, विवेकानंदनगर १, लोहरा २, बाभूळगाव ४, एनटीसी २, जवळा बाजार १, आजम कॉलनी १, भांडेगाव १, माळेगाव कळमनुरी १, औंढा १, आनंदनगर १, फाळेगाव १, एसआरपीएफ कॅम्प १, एमएसईबी कॉलनी १, श्रीनगर १, येळेगाव १, अकोला बायपास १, रिसाला बाजार १, डोंगरगाव पूल १, नाईकनगर १, गंगानगर २, रिसाला बाजार १, खंडाळा १, पारडा १, खांबाळा १, पोस्ट ऑफिस रोड १ यांचा समावेश आहे. औंढा परिसरात सिद्धेश्वर १, निशाना १, असोला २, सुकापूर १, औंढा १ असे सहा बाधित आढळले. वसमत परिसरात गुंडा १, हट्टा ४ असे पाच बाधित आढळले. सेनगाव परिसरात वरूड चक्रपान १, बेलसुरा १ असे दोन बाधित आढळले. कळमनुरी परिसरात डोंगरकडा येथे १९, सुकळीवीर १, वारंगा २, सुकळीवीर १, वारंगा २, भाटेगाव १, हिवरा १ असे २४ रुग्ण आढळले.

आज १५५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला. यात जिल्हा रुग्णालयातून ३२, लिंबाळा येथून २३, कळमनुरीतून ४०, सेनगावातून ३५ तर वसमतमधून २५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

एकाचा मृत्यू, १७० गंभीर

आज हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील ६८ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यूचा आकडा १०६ वर पोहोचला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ७७३१ रुग्ण आढळून आले. यापैकी ६६८९ जण बरे झाले. तर सध्या ९३६ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १४५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवले आहे. तर अन्य २५ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.