शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

गरोदर महिलांना कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवतील 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 1:44 PM

गरोदरपणात सगळ्याच महिलांना स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या रक्तामासात वाढत असलेल्या बाळाची जास्त काळजी असते.  

गरोदरपणात सगळ्याच महिलांना स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या रक्तामासात वाढत असलेल्या बाळाची जास्त काळजी असते.  फक्त स्वतः नाही तर आपली रोगप्रतिकारकशक्ती आई आपल्या बाळासोबत शेअर करत असते. यामुळेच गरोदर महिला सगळयात जास्त आजारी पडत असतात. सध्याच्या काळात कोरोना व्हायरसचा धोका जगभरात वाढत असताना  गरोदर महिलांना इतर महिलांपेक्षा जास्त सर्तक राहणं गरजेचं आहे.  आज आम्ही  तुम्हाला गरोदरपणात तुमचं आणि तुमच्या बाळाचं कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करणं गरजेचं आहे हे सांगणार आहोत.

गरोदर महिलांना जर सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर त्याचे रूपांतर नकळतपणे मोठ्या आजारात होऊ शकतं. रिसर्चकर्त्यांच्यामते गरोदर महिलेला कोरोना व्हायरसचा धोका उद्भवला तरी हा व्हायरस बाळापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते. पण तरी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.  कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा. ( हे पण वाचा-Coronavirus : कोरोना व्हायरसवर उपाय सापडल्याचा चीनचा दावा, जाणून घ्या काय आहे तथ्य! )

(Image credit- ABC news)

हातांना स्वच्छ ठेवण्यासाठी कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईजेशनने दिलेल्या माहितीनुसार मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. 

शरीर हार्ड्रेट ठेवा. त्यासाठी  जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा. 

स्वतःच्या मर्जीने गोळ्यांचं सेवन करू नका.

जर शरीरात काही वेगळे बदल जाणवत असतील तर घरगुची उपायांवर अवलंबून न राहता आधी दवाखान्यात जा.

संतुलीत आहार घ्या.

( हे पण वाचा-तांब्याचं ब्रेसलेट वापरल्याने शरीराला मिळतात हे ८ फायदे, आठवडाभरात दिसेल फरक!)

टॅग्स :corona virusकोरोनाHealthआरोग्य