शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

कोरोनामध्ये सध्या ट्रेण्डिंग आहेत या एक्सरसाईज, ट्राय कराल तर व्हाल स्लीम ट्रिम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 7:45 PM

कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक जण घरातच आहेत. मग अशावेळी फिट राहण्यासाठी अनेकजण काही ना काही उपाय करत आहेत. काय आहेत सध्याचे ट्रेण्डिंग उपाय.

कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक जण घरातच आहे. वर्कफ्रॉम होममुळे सतत कित्येक तास कम्प्युटरवर बसून आहेत. त्यामुळे अनेकांचे वजन वाढलेय आणि फीटनेसचे तर अक्षरश: बारा वाजलेत. मग अशावेळी फिट राहण्यासाठी अनेकजण काही ना काही उपाय करत आहेत. काय आहेत सध्याचे ट्रेण्डिंग उपाय.

योगासनेसध्या सर्वचजण ऑनलाईन योगा क्लासेसना हजेरी लावत आहेत. घरच्याघरी योगा शिकण्याचा उपाय बऱ्याचजणांच्या पसंतीस उतरला आहे. योगा क्लासेसमुळे जसे शरीर फिट अँड फाईन राहते तसा मानसिक तणावही दूर राहतो. मनाच्या स्वास्थ्यासाठीही योगा महत्वाचा आहे.

सोशल मिडिया, युट्युब डिजिटल फिटनेस ट्रेनिंग सोशल मिडिया किंवा युट्यूबवर असे अनेक व्लॉग्स आहेत जिथे फिटनेसची माहीती दिली जाते तसेच एक्सरसाईजही शिकवल्या जातात. साध्या घरच्या घरी केल्या जाऊ शकणाऱ्या कार्डिओ एक्सरसाईज यात दाखवल्या जातात. तसेच या व्हिडिओचमुळे तुम्हाला व्यायाम करण्याचे मोटीवेशनही मिळते.

फिटनेस अ‍ॅपसध्या तुम्हाला असे अनेक अ‍ॅप्स ऑनलाईन मिळतील जे तुम्हाला तुमच्या फिटनेसचा मंत्रा देतील. या अशा अ‍ॅप्समुळे तुम्हाला दैनंदिन डाएट प्लॅनही आखता येईल. 

ऑनलाईन झुंबा क्लासेसतुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर ऑनलाईन झुंबा क्लासेस हा फीट राहण्याचा उत्तम पर्याय आहेत. यामध्ये तुम्ही आपली डान्सची आवड जोपासत फिटही राहु शकता. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स