तांबडेबाबांची बॉलीवुडमध्ये एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 06:17 IST2016-03-06T13:17:35+5:302016-03-06T06:17:35+5:30
तू तिथे मी या मालिकेतून महाराष्ट्रच्या घराघरात पोहोचणारे तांबडेबाबा म्हणजेच मिलिंद शिंदे यांची थेट बॉलीवुडमध्ये एंट्री झाली आहे.

तांबडेबाबांची बॉलीवुडमध्ये एन्ट्री
ू तिथे मी या मालिकेतून महाराष्ट्रच्या घराघरात पोहोचणारे तांबडेबाबा म्हणजेच मिलिंद शिंदे यांची थेट बॉलीवुडमध्ये एंट्री झाली आहे. या मालिकेतील मृणाल दुसानिस, चिन्मय मांडलेकर या लीड कलाकारांसोबत तांबडेबाबानीदेखील तितकीच ताकदीची भूमिका निभावली. त्यावेळी प्रत्येक प्रेक्षकांच्या ओठी तांबडेबाबा हे नाव ऐकण्यास मिळत होते. पण आता, थेट याच तांबडेबाबाची एन्ट्री रवीजाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटातून झळकणार आहेत. या चित्रपटात ते निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळणार आहे.