
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
राजस्थानमध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलरची उभ्या असलेल्या ट्रकला धडक झाली. या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला. ते कोलायत मंदिराचे दर्शन घेऊन जोधपूरला परतत होते. ...

क्राइम :बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; तिघांना अटक
पश्चिम बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही घटना कोलकाता येथील दम दम परिसरात घडली. एका सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ...

नागपूर :निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे आव्हान ...

क्रिकेट :Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
चेंडू हातात मिळतात तिने बॅक टू बॅक ओव्हर्समध्ये घेतल्या विकेट्स ...

महाराष्ट्र :महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू होत्या. याबाबत अखेर निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. ...

क्रिकेट :IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
...अन् सेट झालेली जोडी फुटली ...

क्रिकेट :शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ फायनलची लढाई ३०० पारची करेल, असे वाटत होते, पण... ...

व्यापार :मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
India-America Relation: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यापार कराराबाबत सूचक विधान केले आहे. ...

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
...अन् वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताची शतकी पाटी पुन्हा राहिली कोरी ...

राष्ट्रीय :पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
यासंदर्भात, अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने, कृतज्ञता व्यक्त केली असून, भारताने पाठवलेली ही मदत देशाचे आरोग्य क्षेत्र चांगले करण्यासाठी आणि रोग नियंत्रणाच्या कार्यात महत्वाची ठरेल, असे म्हटले आहे. ...

व्यापार :2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
शुक्रवारीही 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 120770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. चांदीचाही दर कमी होऊन प्रति किलो 149125 रुपयांवर आला आहे... ...
