शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

Research: वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांना पडतंय भारी, ४१ टक्के लोकांना मणक्याचे आाजार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 5:06 PM

कोरोनाचा उद्रेक ओसरू लागला असला तरी अनेक कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. मात्र वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ४१ टक्के लोकांना पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार जडल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे.

घरातून काम करणाऱ्यांपैकी ४२ टक्के नागरिकांना मणका, पाठ आणि कंबरेशी संबंधित आजार जडल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून दिसून आलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं होतं. आता कोरोनाचा उद्रेक ओसरू लागला असला तरी अनेक कर्मचारी घरातूनच काम करत आहेत. मात्र वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ४१ टक्के लोकांना पाठीच्या मणक्याशी संबंधित आजार जडल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे.

अभ्यासाधील निरीक्षणंवर्क फ्रॉम होमच्या परिणामांबाबत पीएमसी लॅबनं केलेल्या अभ्यासानुसार ४१.२ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचे आजार तर २३.५ टक्के नागरिकांना मानेशी संबंधित आजार पजडल्याचं दिसून आलं आहे. घरात सतत एकाच जागी कामासाठी बसणं, तासन् तास जागेवरून न उठणं, स्ट्रेचिंग न करणं, कामानंतरही एकाच जागी बसून राहणं यासारख्या कारणांमुळे हे आजार वाढल्याचं चित्र आहे.

सांगितले हे उपायरिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार घरातून काम करणाऱ्या प्रत्येकानं दर तासाला किमान ६ मिनिटांचा ब्रेक घेणं गरजेचं आहे. हे केलं तर पाठीच्या मणक्यावर येणारा ताण आणि त्याचे दुष्परिणाम यांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्याशिवाय रोजच्या रोज चाईल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज, योगासनं हे व्यायाम करण्याचा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

यामुळे होते मानदुखीवर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेकांना मानदुखीचाही त्रास सतावू लागला आहे. डोकं आणि पाठ यांच्या दरम्यान असणाऱ्या सव्हॉइकल व्हर्टेब्रावर तणाव आल्यामुळे मानदुखीच्या त्रासाची सुरवात होते. यामुळे खांदा आणि पाठीच्या पेशींवरील तणावदेखील वाढत असतो. त्यामुळे मानदुखी ही भविष्यातील खांदे आणि पाठदुखीची पूर्वसूचना मानली जाते. मान दुखत असेल किंवा अवघडत असेल, तर तातडीने स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंगचा व्यायाम सुरु करण्याचा सल्ला या अभ्यासात देण्यात आला आहे. रोजच्या रोज चालणं आणि योगासनं हा व्यायाम केला, तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना बहुतांश लाईफस्टाईल आजारांपासून दूर राहता येईल, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स