लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
फॅटी लिव्हरमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात... - Marathi News | Can fatty liver cause problems like heart attack know what experts say about that | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फॅटी लिव्हरमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो का? वाचा एक्सपर्ट काय सांगतात...

Fatty liver : लिव्हर ट्रांसप्लांटेशनचे डॉक्टर रवि यांनी सांगितलं की, लिव्हरची समस्या जास्त करून हृदयावर प्रभाव टाकते. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. ...

मान - खांदे - पाठ सतत दुखते? तुम्ही चुकीची ब्रेसियर तर वापरत नाही ना? महिलांना छळतो हा आजार... - Marathi News | Is Your Bra Responsible for Chronic Neck, Shoulder and Back Pain? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मान - खांदे - पाठ सतत दुखते? तुम्ही चुकीची ब्रेसियर तर वापरत नाही ना? महिलांना छळतो हा आजार...

Your Bra Might Be Causing Pain : ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम (BRA STRAP SYNDROME) म्हणजे नेमकं काय ? ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम टाळण्यासाठी सोपे ६ उपाय कोणते.. ते पाहूयात... ...

कॅल्शियम का कमी होते? ते वाढवायचे तर ऋजुता दिवेकर सांगतात ६ पदार्थांचा खास फॉर्म्युला ! - Marathi News | Kareena Kapoor Khan's Nutritionist Rujuta Diwekar Shares 6 Calcium - Rich Food. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅल्शियम का कमी होते? ते वाढवायचे तर ऋजुता दिवेकर सांगतात ६ पदार्थांचा खास फॉर्म्युला !

Bone Health : 6 Calcium-Rich Foods For Stronger Bones : कॅल्शियमच्या गोळ्या अनेकजण सतत घेतात, मात्र आहारात बदल केले तर ते जास्त फायदेशीर ठरते.. ...

पीसीओडीमुळे वजन वाढते, चेहऱ्यावर अनावश्यक केस, पिंपल्स येतात? यात कितपत तथ्य? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | PCOD causes weight gain, unwanted facial hair, pimples? How much truth in this? Experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीसीओडीमुळे वजन वाढते, चेहऱ्यावर अनावश्यक केस, पिंपल्स येतात? यात कितपत तथ्य? तज्ज्ञ सांगतात...

Problem of PCOD Weight gain Pimples and unwanted hair growth : शरीरात नेमके काय बदल होतात आणि कोणत्या उपाययोजना केल्याने ही समस्या दूर करता येते पाहूयात. ...

कोणत्या लोकांनी उपवास करणं टाळावं, असं करणं ठरू शकतं घातक! - Marathi News | Fasting Tips : People who should avoid fasting in Shravan month | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या लोकांनी उपवास करणं टाळावं, असं करणं ठरू शकतं घातक!

Fasting Tips ; काही आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना डॉक्टर उपवास करण्यास मनाई करतात. कारण असे केल्यास त्यांचं आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकतं. ...

उपवास असेल तर दिवसभरात ७ गोष्टी करा आणि उपवास सोडतानाही ५ गोष्टी लक्षात ठेवा, तर उपवास होईल सोपा - Marathi News | The Ideal Foods to Eat Before and After Fasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास असेल तर दिवसभरात ७ गोष्टी करा आणि उपवास सोडतानाही ५ गोष्टी लक्षात ठेवा, तर उपवास होईल सोपा

The Ideal Foods to Eat Before and After Fasting उपवास असेल तर काय खावं आणि काय टाळावं? नाहीतर उपवास करुन तब्येत बिघडते ...

वजन वाढण्याचं असं कारण तुम्ही कधी आयुष्यातही ऐकलं नसेल, पण हे सत्य आहे! - Marathi News | Health : Falling in love makes you fat says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वजन वाढण्याचं असं कारण तुम्ही कधी आयुष्यातही ऐकलं नसेल, पण हे सत्य आहे!

फाोतूप तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा त्यांचं खाण्या-पिण्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे त्या लोकांना बारीक होतोय...प्रेमात आहेस का? असंही म्हटलं जातं. ...

सुटलेलं पोट कमीच होत नाहीये? ७ दिवसात वजनात दिसेल फरक, आहारतज्ज्ञांनी सांगितला उपाय - Marathi News | How to loss weight faster : Nutritionist told 3 natural remedies for 5 kg weight loss in one weeek belly fat loss tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुटलेलं पोट कमीच होत नाहीये? ७ दिवसात वजनात दिसेल फरक, आहारतज्ज्ञांनी सांगितला उपाय

How to loss weight faster : रिकाम्या पोटी जिरा पुदिन्याचं डिटॉक्स वॉटर प्या, ब्रेकफास्टमध्ये काकडी खा, दोन जेवणांच्यामध्ये चिया सिड्सचे पाणी प्या. ...

वैज्ञानिकांचा दावा - पाण्याने गुरळा करून जाणून घेऊ शकता हृदय रोगाचा धोका, जाणून घ्या कसा! - Marathi News | Scientists claim mouth rinse with saline water can detect heart disease risk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वैज्ञानिकांचा दावा - पाण्याने गुरळा करून जाणून घेऊ शकता हृदय रोगाचा धोका, जाणून घ्या कसा!

Heart Diseases : जर तुम्हाला तुमच्या हृदयाचं आऱोग्य जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही एक सामान्य घरगुती टेस्ट करूनही जाणून घेऊ शकता. ज्याद्वारे तुम्हाला कोणत हृदयरोग आहे का हे कळेल. ...