लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
डाळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवावी? दुप्पट प्रोटीन, कॅल्शियम मिळेल-डाळ खाण्याचा होईल फायदा - Marathi News | How long should dal be soaked in water before cooking : Why you must soak lentils before cooking them | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवावी? दुप्पट प्रोटीन, कॅल्शियम मिळेल-डाळ खाण्याचा होईल फायदा

How long should dal be soaked in water before cooking : यात प्रोटीन्स, कार्ब्स, कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. डाळ शिजवण्यापूर्वी व्यवस्थित भिजवली तर याचा पुरेपूर फायदा शरीराला मिळतो. यातील मिनरल्स, प्रोटीन्स मिळतात. ...

लिव्हर सांभाळा, भूक कमी होणे - लघवीचा रंग बदलणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडते महागात - Marathi News | Liver problems - Symptoms and causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिव्हर सांभाळा, भूक कमी होणे - लघवीचा रंग बदलणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडते महागात

Liver problems - Symptoms and causes : लिव्हर खराब होण्याची ९ प्रमुख लक्षणे, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, आरोग्याची काळजी घ्या ...

मखाने दुधात उकळवून खाण्याचे ५ भन्नाट फायदे, अशक्तपणा होईल कमी - मुलांची हाडेही होतील मजबूत - Marathi News | What are the health benefits of mixing makhana in boiling milk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मखाने दुधात उकळवून खाण्याचे ५ भन्नाट फायदे, अशक्तपणा होईल कमी - मुलांची हाडेही होतील मजबूत

What are the health benefits of mixing makhana in boiling milk : दुधात मखाना मिसळून खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते, व दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते ...

मानसिक रुग्णाला ‘शॉक’ कधी दिला जातो माहितेय? - Marathi News | Do you know when 'shock' is given to a mental patient? | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मानसिक रुग्णाला ‘शॉक’ कधी दिला जातो माहितेय?

मानसिक आरोग्याच्या उपचारात विविध टप्प्यांवर रुग्ण औषधोपचार, थेरपीला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात त्याप्रमाणे उपचार पद्धतीत डॉक्टर बदल करत असतात. विशेष मानसिक आजार असणाऱ्या काही रुग्णांना खूप काळ उपचार द्यावे लागतात. ...

नकळत वाढेल बीपीचा त्रास, वेळीच फॉलो करा ५ घरगुती सोपे उपाय, ब्लड प्रेशर होईल नॉर्मल - Marathi News | 5 ways to control high blood pressure without medication | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नकळत वाढेल बीपीचा त्रास, वेळीच फॉलो करा ५ घरगुती सोपे उपाय, ब्लड प्रेशर होईल नॉर्मल

5 ways to control high blood pressure without medication : डब्ल्यूएचओचा दावा - भारतात ५.८ दशलक्ष लोक उच्च रक्तदाबापासून त्रस्त, वेळीच काळजी घ्या ...

साठीनंतरचे सहजीवन; साठीनंतर विवाह करण्यात गैर काय - Marathi News | symbiosis after; What is wrong with getting married later? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :साठीनंतरचे सहजीवन; साठीनंतर विवाह करण्यात गैर काय

ख्यातनाम विधिज्ञ हरीश साळवे यांनी वयाच्या 68 व्या वर्षी लग्न केले. साठीनंतर विवाह करण्यात गैर काय, यावर चर्चा होऊ लागली आहे. साठीनंतरच्या सहजीवनाकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे... ...

गौरी-गणपतीमध्ये जास्तीचं खाणं झालं? पोटाला त्रास होऊ नये म्हणून आहारात घ्या 3 हलके पदार्थ… - Marathi News | Light and easy Recipes for good digestion in festive season : Did you eat too much in Gauri-Ganpati? Eat 3 light foods in your diet to avoid stomach upset... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरी-गणपतीमध्ये जास्तीचं खाणं झालं? पोटाला त्रास होऊ नये म्हणून आहारात घ्या 3 हलके पदार्थ…

Light and easy Recipes for good digestion in festive season : पचायला हलका आहार घेतल्यास पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ...

पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं? प्या हा खास काढा, मिळेल आराम - Marathi News | Ginger Turmeric Tea: Special drink or kadha for reducing menstrual pain, How to reduce menstrual pain? Ayurvedic Home remedies for pains during periods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं? प्या हा खास काढा, मिळेल आराम

Special Drink Or Kadha For Reducing Menstrual Pain: मासिक पाळीच्या ४ दिवसांत खूपच पोट दुखत असेल, तर हा एक आयुर्वेदिक उपाय करून बघा.. पोटदुखी खूप कमी होईल.  ...

रात्री लवकर झोपच येत नाही? ग्लासभर दूधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, ढाराढूर शांत झोपा - Marathi News | How to Get Sleep Faster : How to fall asleep faster and sleep better | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रात्री लवकर झोपच येत नाही? ग्लासभर दूधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, ढाराढूर शांत झोपा

How to Get Sleep Faster : गरम दूधात जायफळ घालून प्यायल्यास झोप न येण्याची समस्या दूर होते एक्सपर्ट्सच्या मते रात्री झोपण्याआधी गरम दूधात जायफळ पावडर घालून प्यायल्याने झोप लवकर येते. ...