सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
How to Manage Diet In navratri fasting if you have Diabetes : उपवास करतानाच्या काळात आहारात कशा पद्धतीने बदल करावा याविषयी... ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ची साथ आहे. अनेकांना तापासोबत खोकला, ताप, डोकेदुखी, ... ...
जि ममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत अशा घटना आपल्याला वारंवार ऐकू येत आहे. ...
उपवास म्हणजे नेहमीची तणावमुक्त जीवनशैली टाळून, श्रद्धायुक्त वातावरणात राहणे. हल्ली मात्र उपवास हा उपाशी राहणे या अर्थाने वापरला जातो. असा उपवास कुणी टाळावा; हे माहिती असणे महत्त्वाचे आहे. ...
Health Benefits Of Walking Barefoot : फक्त ९ दिवसाच्या नवरात्र उत्सवात अनवाणी चालू नका, नियमित अर्धा तास अनावणी चालून पाहा ...
How To take care of Health While fasting In Navratri 1 important thing to remember : योग्य पद्धतीने उपवास केल्यास तर आपल्याला उपवासामुळे आरोग्यास नुकसान होण्यापेक्षा फायदाच होता. ...
Navtari Special Orange Colour : यातील पोषक तत्व शरीराच्या विकासासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतात. ...
7 benefits of walnuts for females : महिला आपल्या आहाराकडे फार कमी लक्ष देतात, घाई असली तरी खायलाच हवे एकतरी अक्रोड... ...
आधीच थंड झालेला चहा पुन्हा गरम करून दिला जातो. काही वेळा आपण घरीही असंच करतो. पण असं कधीच करू नका, कारण ते शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. ...
2 Reasons why Toddlers are more prone to Iron deficiency anaemia parenting tips : ६ ते ५९ महिने या वयोगटातील ५४. ६ टक्के मुलं ॲनिमिक आहेत ...