लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार; आयआयटी-मद्रासच्या संशोधकांनी मिळविले पेटंट - Marathi News | Indian spices will treat cancer; A patent obtained by researchers from IIT-Madras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार; आयआयटी-मद्रासच्या संशोधकांनी मिळविले पेटंट

२०२८ पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ...

भाज्यांची राणी म्हटली जाते ब्रोकली, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक् - Marathi News | Broccoli Benefits In Summer : 6 Amazing Benefits Of Broccoli You Must Know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भाज्यांची राणी म्हटली जाते ब्रोकली, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्

Broccoli Benefits In Summer : एक अशी भाजी आहे जी उन्हाळ्यात खाल तर अनेक समस्या दूर होतील. ती म्हणजे ब्रोकली. ...

कशाचाही विचार न करता Paracetamol खाण्याआधी जाणून घ्या नुकसान, जीवाला होऊ शकतो धोका - Marathi News | According to study paracetamol overdose poses severe risk of liver failure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कशाचाही विचार न करता Paracetamol खाण्याआधी जाणून घ्या नुकसान, जीवाला होऊ शकतो धोका

पॅरासिटामोलमुळे तुमच्या लिव्हरला नुकसान पोहोचू शकतं. याच्या जास्त वापराने ऑर्गन फेलिअरची समस्याही होऊ शकते. ...

कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक - Marathi News | Effective and easy home remedies to get rid of white hair | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयात पांढरे झालेले केस काळे करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, लगेच दिसेल फरक

Black Hair Tips : आम्ही तुम्हाला पांढरे झालेले केस काळे करण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस काळे, मजबूत आणि चमकदार होतील.  ...

कॅल्शियमची कमतरता, हाडं ठणकतात? खा ६ गोष्टी, ऐन तारुण्यात फ्रॅक्चरचा धोका होईल कमी - Marathi News | Know perfect diet tips for Calcium deficiency : Does calcium deficiency cause bone loss? Eat 6 things, see how much calcium is needed at what age.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅल्शियमची कमतरता, हाडं ठणकतात? खा ६ गोष्टी, ऐन तारुण्यात फ्रॅक्चरचा धोका होईल कमी

Know perfect diet tips for Calcium deficiency : शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसेल तर लहान मुले आणि तरुणांमध्ये आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी उद्भवतात. ...

ऊसाचा रस पिण्याचे फायदे माहीत असतीलच, आता नुकसानही वाचा! - Marathi News | Health Benefits of Sugarcane juice And Its Side Effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ऊसाचा रस पिण्याचे फायदे माहीत असतीलच, आता नुकसानही वाचा!

Sugarcane Juice Side Effects : ऊसाच्या रसाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे काही साईड इफेक्ट्सही असतात.  ...

हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी नारळ पाणी प्यावं की नाही? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | Should people with high blood pressure drink coconut water or not? Know the answer... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी नारळ पाणी प्यावं की नाही? जाणून घ्या उत्तर...

काही लोक दिवसातून दोन वेळही नारळाचं पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, काही क्रोनिक डिजीज जसे की, हाय ब्लड प्रेशर असताना नारळ पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं.  ...

दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर - Marathi News | 5 Non Dairy Calcium Rich Foods : Top 5 Non Dairy Sources Of Calcium Cheap Foods For Calcium | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

5 Non Dairy Calcium Rich Foods : टोफू सोयाबीन आणि फोर्टिफाईड कॅल्शियमपासून तयार होते. अर्धा कप टोफूमध्ये जवळपास  २५३ मिलीग्राम कॅल्शियम असते. ...

लसणाची साल फेकून करत आहात चूक, त्याच्या पावडरचे फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | How to prepare seasoning powder of garlic peels, Know its benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लसणाची साल फेकून करत आहात चूक, त्याच्या पावडरचे फायदे वाचून व्हाल अवाक्...

Garlic Peel uses : सामान्यपणे लोक लसूण सोलल्यानंतर त्याची साल फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचे फायदेही अनेक होतात. ...