लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या एकत्रच ठेवता? तसं करणं चूकच- १ महत्त्वाचं कारण लक्षात ठेवाच.. - Marathi News | Why you should not keep fruits and vegetables together in fridge : Fruits and vegetables should be kept separately in the fridge, 1 important reason... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या एकत्रच ठेवता? तसं करणं चूकच- १ महत्त्वाचं कारण लक्षात ठेवाच..

Why you should not keep fruits and vegetables together in fridge : फळं-भाज्या एकत्र ठेवल्याने नेमके काय होते? ...

उन्हाळ्यात कोमट पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या... - Marathi News | Health tips : Can we drink hot water in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात कोमट पाणी पिणं फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या...

कोणत्याही ऋतुंमध्ये तुम्ही सकाळी कोमट पाणी पिऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला फायदे मिळतात. ...

हो, लठ्ठपणा आजार आहे, त्यावर उपचार केले पाहिजेत - Marathi News | Yes, obesity is a disease, it should be treated | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हो, लठ्ठपणा आजार आहे, त्यावर उपचार केले पाहिजेत

लठ्ठपणावर बोलल्याशिवाय समाजात या आजाराविषयी जनजागृती होणार नाही. अनेक जण लठ्ठपणा हा आजार आहे, हे मान्यच करत नाहीत. मात्र, लठ्ठपणाशी निगडित इतर आजार झाल्यावर लोकांना जाग येते आणि मग धावपळ सुरू होते. ...

रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला - Marathi News | Drinking water at night before sleep is good or bad know experts says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपण्याआधी पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते. ...

सायलेंट किलर आहेत सॉफ्ट ड्रिंक्स, कॅन्सर-डायबिटीसचा वाढतो धोका - Marathi News | Soft drinks are silent killer which cause cancer and diabetes know drinks to prevent these disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सायलेंट किलर आहेत सॉफ्ट ड्रिंक्स, कॅन्सर-डायबिटीसचा वाढतो धोका

सॉफ्ट ड्रिंक्सच्या नियमित सेवनाच्या सवयीमुळे लिव्हर कॅन्सर आणि जास्त काळ लिव्हरवर सूज येण्याचा धोका वाढू शकतो. ...

जोर लावूनही पोट साफ होत नाही? मग जेवणाआधी गुळासोबत खा १ मूठभर ' हा ' पदार्थ; पोट राहील निरोगी - Marathi News | Gur chana - The secret to healthy snacking and Stomach Problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जोर लावूनही पोट साफ होत नाही? मग जेवणाआधी गुळासोबत खा १ मूठभर ' हा ' पदार्थ; पोट राहील निरोगी

Gur chana - The secret to healthy snacking and Stomach Problems : सहज साफ होईल पोट, फक्त रोज रात्री जेवणापूर्वी गुळासोबत एक स्वस्तात-मस्त गोष्ट खायला विसरू नका.. ...

रात्री बराचवेळ झोपच येत नाही? सद्गुरू सांगतात झोपेचे १० नियम-गाढ झोप येईल, अलार्मशिवाय उठाल - Marathi News | Sadhguru's 10 Tips To Sleep Well : How to Sleep Well Tips From Sadguru Jaggi Vasudev | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री बराचवेळ झोपच येत नाही? सद्गुरू सांगतात झोपेचे १० नियम-गाढ झोप येईल, अलार्मशिवाय उठाल

Sadhguru's 10 Tips To Sleep Well : जर तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर झोपण्याआधी तुम्ही काही गोष्टी करायला हव्यात. जेणेकरून चांगली झोप येईल. ...

किती दिवसांनी बदलावा तुमचा टूथब्रश? जाणून घ्या वापरण्याची पद्धत... - Marathi News | How often should you change your toothbrush? It may be secretly making you sick | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किती दिवसांनी बदलावा तुमचा टूथब्रश? जाणून घ्या वापरण्याची पद्धत...

अनेकांना हे माहीत नसतं की, ब्रश किती दिवसांनी बदलायला हवा. जर हे माहीत नसेल तर तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. ...

'या' लक्षणांवरून जाणून घ्या तुमचं लिव्हर होत आहे डॅमेज, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Liver Damage Symptoms : How body parts tell your liver is not functioning properly | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' लक्षणांवरून जाणून घ्या तुमचं लिव्हर होत आहे डॅमेज, वेळीच व्हा सावध!

Liver Damage Symptoms : लिव्हरसंबंधी आजारांची वेगवेगळी कारणे आहेत. लोकांना असं वाटतं की, केवळ दारूचं सेवन जास्त केल्याने लिव्हर खराब होतं. पण असं नाहीये. ...