लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Fridge Water Side Effects: अनेकांना हे माहीत नसतं की, फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ...
Calcium Deficiency: हात-पायांमध्ये वेदना किंवा सतत अंगदुखी होत असेल तर कॅल्शिअम असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. त्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील. ...
Mandatory For Schools To Give 3 Water Breaks To Students In Andhra Pradesh : उन्हाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून, शालेय विभागाने घेतला मोठा निर्णय.. ...
Immunity Booster Remedies By Sadguru Jaggi Vasudev: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने मुलांना किंवा तुम्हाला वारंवार आजारपण येत असल्यास हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to boost immunity) ...