लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Roasted Chana Nutrition Roasted Chana Protein Benefits : भाजलेले चणे हा एक पौष्टीक पदार्थ असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहार आहे. ...
महानगरपालिकेकडून उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना, येत्या काळात संभाव्य उष्णतेची लाट आणि उष्माघात यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...
बर्ड फ्लू H5N1 च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की, हा नवीन आजार कोरोना महामारीपेक्षा 100 पट जास्त धोकादायक ठरू शकतो. ...
Heart attack symptoms :तशी तर हार्ट अटॅकची लक्षणं हृदय आणि छातीसंबंधी असतात. पण काही लक्षण डोळ्यांमध्येही दिसून येतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...