लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
कढीपत्त्याची कच्ची पाने खाल्ल्याने काय होतात फायदे? जाणून घ्या... - Marathi News | Benefits of chew curry leaves on empty stomach | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कढीपत्त्याची कच्ची पाने खाल्ल्याने काय होतात फायदे? जाणून घ्या...

Curry Leaves Benefits :अनेक एक्सपर्ट सकाळी कढीपत्त्याची तीन ते चार कच्ची पाने चाऊन खाण्याचा सल्ला देतात. आता अनेकांना असा प्रश्न पडतो की, याने काय होईल? तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

पावसाळ्यात गॅस - अ‍ॅसिडिटी दूर करेल 'या' डाळीचं पाणी, डायटिशिअनने सांगितली पिण्याची पद्धत - Marathi News | Dietitian tells drinking Moong dal water during monsoons will remove gas, acidity and bloating | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात गॅस - अ‍ॅसिडिटी दूर करेल 'या' डाळीचं पाणी, डायटिशिअनने सांगितली पिण्याची पद्धत

Moong Dal Water : बऱ्याच लोकांना गॅस किंवा अ‍ॅसिडिटी, पोट फुगणं, पोट दुखणे, जुलाब अशा समस्या होतात. अशात पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी एक खास उपाय सांगितला आहे. ...

पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर.. - Marathi News | Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

Symptoms of Polycystic Ovary Syndrome, darkening skin and.. : मानेवर २ गोष्टी दिसतील तर, आपल्याला PCOSचा तर धोका नाही ना? दुर्लक्ष करू नका.. ...

काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध... - Marathi News | Does walking a few steps increase heart rate? know the reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध...

Heart Health: रनिंग करताना अचानक हार्ट रेट म्हणजे हृदयाचे ठोके वेगाने होऊ लागतात. काही लोक या गोष्टीला घाबरतात. पण ही एक सामान्य प्रोसेस आहे. ...

पावसाळ्यात मुलांना होणारे इन्फेक्शन टाळायचे कसे? वाचा तज्ज्ञांना सांगितलेल्या काही खास टिप्स  - Marathi News | parenting tips for monsoon to prevent children from illness know some tips to keep child healthy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात मुलांना होणारे इन्फेक्शन टाळायचे कसे? वाचा तज्ज्ञांना सांगितलेल्या काही खास टिप्स 

पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू संसर्गवाढीसाठी हा उत्तम काळ मानला जातो. ...

पोट फुगणं, गॅसची समस्या टाळण्यासाठी रात्री खाऊ नये 'या' ५ भाज्या, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Avoid These Vegetables For Dinner To Prevent Bloating At Night | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोट फुगणं, गॅसची समस्या टाळण्यासाठी रात्री खाऊ नये 'या' ५ भाज्या, वेळीच व्हा सावध!

रात्री होणाऱ्या पचनासंबंधी समस्यांमुळे तुमची झोपही खराब होऊ सकते. जर झोप पूर्ण झाली नाही तर इतरही समस्या होऊ शकतात. ...

Health Care: व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी काढा फक्त ५ मिनिटं आणि व्हा फिट आणि दीर्घायुषी! - Marathi News | Health Care: No time for exercise? Take just 5 minutes before bed and get fit and live longer! | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Care: व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी काढा फक्त ५ मिनिटं आणि व्हा फिट आणि दीर्घायुषी!

Health Care: मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे कारणं अनेक प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाने अकाली वृद्धत्त्व येतं. केस पिकणे, शरीर थकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या ...

दुधाचा चहा जास्त वेळ उकडणं आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या - Marathi News | Side effects of over boiling milk of tea | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दुधाचा चहा जास्त वेळ उकडणं आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या काय होतात समस्या

Side Effect of Over-boiling of Milk Tea: अनेकांना हे माहीत नसतं की, चहा जास्त वेळ उकडल्याने तुमच्या आरोग्याला घातक होऊ शकतो. चहा जास्त वेळ उकडल्याने आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. ...

शिंकताना जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Is Holding in a Sneeze Dangerous? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शिंकताना जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, वेळीच व्हा सावध!

जास्तीत जास्त लोक शिंक रोखतात. तर काही लोक शिंकण अशुभ मानतात. पण शिंका रोखणं तुम्हाला महागात पडू शकतं. ...