शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

सर्दी पडसं झालं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही...करा साधे सोपे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 8:52 PM

दुर्लक्ष केलं तर सर्दी पडसं होऊ शकतं गंभीर, करा हे साधे सोपे घरगुती उपाय.डॉक्टरकडे जाण्याची गरजही नाही...

पावसाळ्यात सर्दी-पडसं होतच. यासाठी आपण लगेच डॉक्टरचा धावा करतो पण यासाठी घरच्याघरी केले जाणारे आर्युवेदिक उपचार आहेत. डॉ अबरार मुल्तानी यांनी झी न्यूज हिंदीला दिलेल्या माहितीत काही घरगुती उपचार सांगितलेले आहेत. हे घरगुती उपचार ट्राय करा. अगदी काही तासांतच सर्दी-पडश्यापासून बराच आराम मिळेल.

आलंआल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे सर्दीशी लढायला मदत करतात. आल्यासोबत लिंबू आणि मधाचे सेवन केले गेले तर सर्दी-पडश्यापासून त्वरीत आराम मिळतो.

मधश्वसन तंत्रामध्ये निर्माण झालेल्या हलक्या समस्यांना मधाच्या माध्यमातून ठीक करता येते. मध एका अँटीबायोटिक प्रमाणे काम करते. सर्दी ठीक करण्यासाठी मधाचा वर केल्याने कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध सहज घरात उपलब्ध असते. त्यामुळे सर्दी खोकल्यावर त्याचा त्वरित वापर करता येतो.

निलगिरीचं तेलबदलत्या वातावरणानुसार, सर्दी-ताप होत असतो. तुम्हीही सर्दी-तापापासून त्रस्त असाल तर या तेलाचा वापर करा. यामध्ये असलेल्या अँटी-इंफ्लामेटरी गुणांमुळे सर्दी-तापाची समस्या दूर होईल. कोमट पाण्यामध्ये दोन थेंब निलगिरीचे तेल घाला आणि त्याने गुळण्या करा. 

मीठाचे पाणीघशामध्ये साचलेला कफ, त्यामुळे होणार्‍या वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्याच्या गुळण्या फायदेशीर ठरतात. श्वासनलिकेला होणारा त्रास, सूजदेखील कमी करण्यास मदत होते. त्यामुळे खूप प्रमाणात सर्दी झाली असल्यास मीठाच्या पाण्याने गुळण्या करा  यामुळे चोंदलेलं नाकही मोकळं होण्यास मदत होते.

तुळसतुळस आपल्या अँटीमायक्रोबियल गुणधर्मांसाठी ओळखली जाते. हिवाळ्यामध्येच नाही तर उन्हाळ्याच्या काळातही जर नाक बंद पडले तर तुळशीचा वापर नाकपुडी उघडण्यास मदत करतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स