शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Weight loss tips: आळशी आहात, पण वजन कमी करायचंय? मग झोपेतच करा 'ही' पाच कामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:50 IST

काही लोक आळशी असतात जे या दोन्ही गोष्टींपासून दूर पळतात. ज्यांना वजन तर कमी करायचं असतं पण मेहनत करायची नसते. अशावेळी प्रश्न पडतो की जिम आणि डाएटशिवाय वजन कमी करण्याचे साधेसोपे साधन काय असू शकते?

वजन कमी करणे सोपे काम नाही. यासाठी मेहनत घ्यावी लागते. कोणाच्याही जीवनातील वजन कमी करण्याच्या प्रवासावर एक नजर टाका, प्रत्येकाने जिममध्ये खूप घाम गाळलेला असेल. दुसरे म्हणजे, वजन कमी करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. अर्थात, जिममध्ये तासनतास घाम गाळण्याबरोबरच महागडा डाएट प्लॅन फॉलो करणं प्रत्येकाला जमणारं काम नसतं. काही लोक आळशी असतात जे या दोन्ही गोष्टींपासून दूर पळतात. ज्यांना वजन तर कमी करायचं असतं पण मेहनत करायची नसते. अशावेळी प्रश्न पडतो की जिम आणि डाएटशिवाय वजन कमी करण्याचे साधेसोपे साधन काय असू शकते?

जर तुम्ही देखील या आळशी लोकांपैकी एक असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी मार्ग सांगणार आहोत ज्याची तुम्हाला फिट राहण्यास आणि कॅलरी बर्न करण्यात नक्कीच मदत होईल. सगळ्यात उत्तम म्हणजे यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही झोपूनही हे करू शकता आणि ते उपाय झोपेतही कॅलरी जलद बर्न करू शकतात. पांघरूण न घेता झोपाजेव्हा आपण थंड तापमानात झोपतो तेव्हा आपले मेटाबॉलिज्म वाढते आणि विश्रांती घेत असताना जास्त कॅलरी बर्न होतात. एका संशोधनानुसार, रात्रीच्या वेळी थंडी लागल्याने हेल्दी ब्राउट फॅटचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीराला एकस्ट्रा ब्लड शुगरपासून मुक्ती मिळवण्यास आणि अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

जास्त वेळ झोपाएका अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज रात्री फक्त एक जास्तीचा तास झोप घेतल्याने तुम्हाला जास्त प्रयत्न न करता दररोज 270 कॅलरीज कमी खाण्यास मदत होते. हे एका वर्षात 9 पौंड वजन कमी करण्यासारखे आहे.

झोपण्याआधी प्रोटीन शेक घ्यारिकाम्या पोटी झोपायला गेलात तर रात्रीचे निद्रानाशाला बळी पडू शकता आणि पुरेशी झोप न मिळाल्याने तुमचे वजन वाढू शकते. झोपण्यापूर्वी तुम्ही प्रोटीन शेक घेऊ शकता. कारण प्रोटीन कार्ब्स किंवा फॅटपेक्षा अधिक थर्मोजेनिक असतात, त्यामुळे तुमच्या शरीरात गेल्यावर ते पचताना जास्त वेळ लागतो आणि भरपूर कॅलरीज बर्न होतात.

स्लीप मास्क घालाएका संशोधनानुसार, अंधारात झोपणाऱ्या लोकांमध्ये प्रकाशात झोपणाऱ्या लोकांपेक्षा लठ्ठ होण्याची शक्यता 21% कमी असते. जर तुम्हाला तुमच्या खोलीत अंधार करायचा नसेल तर स्लीप मास्क घालून झोपा.

रिकाम्या पोटी झोपू नकाकमी कॅलरी खाल्ल्याने वजन कमी व्हायला हवेच पण रात्रीचे जेवण न खाणे उलट काम करू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या कॅलरीजचे सेवन अचानक कमी करता तेव्हा तुमचे शरीर स्वतःच उपासमारीच्या अवस्थेत जाते आणि कॅलरी वाचवण्यासाठी तुमची चयापचय क्रिया कमी करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स