शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

काय असतं एग्स फ्रीज करणं? एकता कपूरने ३६ व्या वर्षीच केलं होतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 2:31 PM

एकता ही ४३ वर्षाची असताना सरोगरीच्या माध्यामातून आई झाली असली तरी  वयाच्या ३६ साव्या वर्षी तिने आपले एग्स फ्रीज केले होते. 

टेलिव्हिजन आणि चित्रपटातील प्रसिध्द  निर्माती एकता कपूर आपलं करीअर आणि मदरहूडचा चांगला अनुभव घेत  जीवन जगत आहे. एकता आपला १ वर्षाचा मुलगा यासह सिंगल मदर बनून राहते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर इतर मॉम्सप्रमाणे एकता सुद्धा आपल्या मुलासोबतचे फोटो टाकत असते.  एकता ही ४३ वर्षाची असताना सरोगरीच्या माध्यामातून आई झाली असली तरी  वयाच्या ३६ साव्या वर्षी तिने आपले एग्स फ्रीज केले होते. 

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ व्या वर्षी एकता कपूरने आपले एग्स फ्रीज केले होते. तेव्हा एकता लग्न करणार आहे की नाही याबाबत साशंक होती. एकताच्या आईला असं वाटत होतं की एकताने आई होण्याचा अनुभव  घ्यावा. आज आम्ही तुम्हाला एग्स फ्रीजिंग कसं आहे याबाबत सांगणार आहोत. 

अलिकडच्या काळात  करिअर ओरिएंटेड महिला मोठ्या प्रमाणावर एग्स फ्रीजिंगची प्रोसेस करत आहेत. ज्या महिलांना आपलं करिअर बनवून मग आपली एक फॅमिली तयार करायची आहे. पण वाढत्या वयात प्रेंग्नंसीशी निगडीत कोणतेही प्रोब्लेम्स होऊ नये असं वाटत असेल तर एग्स फ्रीजिंग ही  अत्यंत सेफ प्रोसेस आहे. यामध्ये महिलांच्या गर्भाशयातून एक हेल्दी एग्सना काढून मेडीकल सुपरव्हिजनअंतर्गत ठेवलं जातं. त्यानंतर जेव्हा त्या महिलेला प्रेग्नंट व्हायचं असेल  तेव्हा त्या एग्सना फर्टीलाईज करून  महिलेच्या गर्भाशयात ट्रांसफर केलं जातं. यात आरोग्याला कोणताही प्रकारचा धोका नसतो. 

तरिसुद्धा एग्स फ्रीज करण्याचा निर्णय घेत असताना सगळ्यात आधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.  कारण जसजसं महिलांचं वय वाढत जातं तसतसं गर्भाशयातील एग्स तयार  करण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे महिला नैसर्गिक पद्धतीने बाळाला जन्म देऊ शकतं नाही.  अनेक महिला जास्त वयाच्या असून सुद्धा त्यांना आई व्हायचं असतं. त्या  कमी वयात आपले एग्स फ्रीज करण्याच्या पद्धतीचा वापर करतात. (हे पण वाचा-प्रियांका चोप्रा सुद्धा करते 'हे' इलेक्ट्रिक फेशियल, जाणून घ्या खासियत)

एग्स फ्रीजिंगच्या या प्रोसेस दरम्यान महिलांना कमी वयात एग्स फ्रीज करावे लागतात. कारण जसजसं वय वाढत जातं तसतसं फ्रीज होत असलेल्या एग्सची संख्या सुद्धा वाढत जाते.  तज्ञांच्यामते जर ३४ वर्षाच्या स्त्रिला आपले एग्स फ्रीज करायचे असतील तर तिला १० एग्स फ्रीज करावे लागतील हेच जर ३७ वर्षाच्या महिलेला आपले एग्स फ्रीज करायचे असतील तर २० एग्स फ्रीज करावे लागतील आणि जर महिला ४२ वर्षाची असेल तर तिला ६१ एग्स फ्रीज करावे लागतील. असं केलं जातं कारण इम्प्लिमेंटेशनमध्ये कोणतीही समस्या निर्माण व्हायला नको.  या प्रक्रियेचा रिजल्ट कितपत दिसून येणार आहे हे महिलेचं वय किती आहे यावर अवलंबून असतं. (हे पण वाचा-ऐन उन्हाळ्यातही त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवण्यासाठी करा ऑईल वॅक्स....)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स