शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

वजन वाढण्याची 'ही' कारणं तुम्हाला माहितही नसतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 11:04 IST

सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते.

(image credit- first cry paraenting)

सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते. दिवसेंदिवस वजनात वाढ  होत असलेल्या लोकांचे प्रमाण वाढत चालले आहे. या समस्येचे रुपांतर स्थूलता आणि लठ्ठपणा  या आजारांमध्ये  होते. सध्याच्या काळातील परिस्थिती पाहता सर्वाधिक रुग्ण हे लठ्ठपणाचे  आहेत . आपण सुद्दा दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळे उपाय करून पाहत असतो. पण वजन कमी होत नाही. डाएट करण्यापासून जीमला जाण्यापासून  सगळे उद्योग केले तरी वजन कमी होत नाही. झाल्यास ते परत तितक्याच वेगाने वाढतं. पण तुम्हाला माहीत आहे का असं का होतं.

खाण्यापिण्याच्या  पद्धती अतिशय  चुकीच्या असल्यामुळे आणि आहारात पोषक घटकांचा समावेश नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. चला तर मग जाणून  घेऊया वजन वाढण्याची मुख्य कारणं काय आहेत.  जर तुम्ही वजन वाढण्यामागे कारणीभूत ठरत असणारे घटक समजावून घेतले तर तुमचं काम सोपं होईल आणि तुम्ही वजन कमी करण्यात यशस्वी  ठरू शकता.

व्हिटामीन डी ची कमतरता

व्हिटामीन डी च्या कतरतेमुळे वजन वाढतं. तसंच यासाठी कोवळ्या उन्हात येणं आवश्क असतं. त्यासाठी तुम्ही दररोज व्यायाम  करता करता  कोवळ्या उन्हात उभं राहणं आवश्यक आहे. हा प्रयोग केल्यास वजन कमी होण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसंच वजन घटवण्यासाठी नुसते कार्बोहायड्रेट्स कमी करायचे आणि प्रोटिन्स वाढवायचे असे करू नये. कारण वजन कमी करायचं असेल तर चरबी घटली पाहिजे. आणि ते प्रोटीन्स, कार्ब्स आणि चांगले फॅट्स यांच्या संतुलनातूनच होईल.

उशीरापर्यत काम करणं.

जर तुम्ही उशीरापर्यंत काम करत असाल तर तुम्हाला वजन कमी करण्यास अडथळा निर्माण होईल. तंसच  कॅलरी बर्न न होता फॅट्स अधिक वाढत जातील. म्हणून तुम्ही शक्य होईल तितकं लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. जेणेकरन तुम्ही जर व्यायाम करत असाल तर  झोपल्यानंतर तुमच्या शरीरावर त्याचा प्रभाव दिसून येईल. त्यासाठी रोज आठ- तास झोप घेणे गरजेचे आहे.

फोनचा अतिवापर

मोबाईलफोनचा अतिवापर केल्यामुळे  शरीरातील सक्रियता कमी होते आणि वजन वाढायला सुरूवात होते. फोनचा जास्त वापर करत असाल तर तुमचे खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष नसते.  त्यामुळे तुमच्या आहारातील पोषण योग्य प्रमाणात तुम्हाला मिळत नाही परिणामी वजन वाढण्याची  समस्या निर्माण होते. 

जेवण न करणे

काहीजण वजन कमी करण्याच्या  प्रयत्नात असताना मोठ्या चुका करतात. त्याचा वार्ईट परीणाम सुध्दा सहन कारावा लागू शकतो.  म्हणजेच जर तुम्ही बारीक होण्यासाठी जेवण सोडण्याचा विचार करता  तेव्हा आरोग्याचं मोठं नुकसान होत असतं. त्यामुले जेवण आणि ब्रेकफास्ट वेळच्यावेळी घ्यायलाच हवा. फक्त खाताना जास्त फॅट्स असणारे किंवा गोड पदार्थ टाळा. 

टॅग्स :Healthआरोग्य