शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होतोय गंभीर परिणाम; या उपायानं मिळणार दिलासा, संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 17:39 IST

CoronaVirus News & Latest Updates : मागच्या काही अभ्यांसानुसार कोरोना व्हायरसचा परिणाम महिला आणि पुरूषांच्या फर्टिलिटीवर होताना दिसून येत आहे.

फर्टिलिटीवर करण्यात आलेल्या नवीन अभ्यासात कोरोना माहामारीच्या काळात असलेल्या झिंक सप्लिमेंटबाबत माहिती देण्यात आली आहे. या अभ्यानुसार जे लोक सध्याच्या घडीला  कुटुंब नियोजन करत आहेत. त्यांनी आपल्या आहारात झिंकचे प्रमाण वाढवायला हवे. झिंकमुळे स्पर्म सेल्स आणि एग्समधील मायटोकॉन्ड्रियल नुकसानापासून बचाव करता येतो.

हा अभ्यास रिप्रोडक्टिव्ह सायंसेज जर्नलमध्ये छापण्यात आला आहे. मागच्या काही अभ्यांसानुसार कोरोना व्हायरसचा परिणाम महिला आणि पुरूषांच्या फर्टिलिटीवर होताना दिसून येत आहे. या अभ्यासातून  कोरोनाच्या दुष्परिणामांचा सामना कशाप्रकारे करता येऊ शकतो याबाबत माहिती देण्यात आली होती. 

हा अभ्यास अमेरिकेच्या वेन स्टेट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.  संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार झिंक फक्त फर्टिलिटीच वाढवत नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर ठरतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार माहामारीच्या काळात जे लोक फॅमिली प्लॅनिंग करत आहेत. ज्यांनी  झिंक सप्लिमेंट्स घ्यायला हव्यात. संशोधकांनी सगळ्याच वयस्कर लोकांना दिवसातून कमीत कमी  ५० MG झिंक सप्लिमेंट घेण्याबाबत सांगितले आहे.  त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढून व्हायरसशी लढण्यास मदत मिळते. 

संशोधकांना दिसून आले की. शरीरांत जिंकचे प्रमाण कमी असल्यामुळे सायटोकाईन स्टॉर्मचा प्रतिसाद वाढतो.  त्यामुळे इन्फेमेश, टिश्यूंना नुकसान किंवा ऑर्गन फेल्यूअरची समस्या उद्भवते. यामुळे इमॅच्यूअर एग्स आणि स्पर्म्समध्ये मायटोकॉन्ड्रियल क्षतिग्रस्त झाल्यानं  रिप्रोडक्शन आणि फर्टिलायलेशन रोखलं जातं. त्यामुळे गरोदर राहण्यास अडथळे येऊ शकतात.

 या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉकर अबू सऊद यांनी सांगितले की, '' झिंक एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटीइंफ्लेमेटरी एजेंटच्या रुपात काम करतात.  त्यामुळे स्पर्म्स सेल्स आणि व्हायरसचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.  इतकंच नाही तर झिंकमुळे गरोदरपणातील समस्या दूर होतात.'' coronavirus: अखेर कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला, असं होणार विषाणूचं काम तमाम

संशोधकांनी  दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमित व्यक्तीला सायटोकिन स्टॉर्म वाढण्यााधी झिंक सप्लीमेंट देण्यात आली तर गंभीर स्थिती ओढावण्यापासून वाचता येऊ शकतं. शरीरात झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात तुम्ही चिकन, अंडी, बीया, राजमा, काजू, बदाम, डाळिंब, किवी, एवोकाडो अशा पदार्थांचा वापर करू शकता. सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला