शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
5
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
6
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
9
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
10
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
11
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
12
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
13
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
14
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
15
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
16
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
17
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
18
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
19
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
20
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षाही जास्त त्रासदायक असतं फुप्फुसाचं फंगल इन्फेक्शन, जाणून घ्या बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 12:10 IST

फंगल इन्फेक्शन हवा, पाणी आणि श्वासांमार्फत शरीरात प्रवेश करून फुप्फुसानां नुकसान पोहोचवू शकतं.

दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक आजारांकडे दुर्लक्ष करत असतो. ज्यामुळे मोठी किंमत मोजावी लागू शकते. आज आम्ही तुम्हाला फुप्पुसांच्या फंगल इन्फेक्शनबद्दल सांगणार आहोत.  फंगल इन्फेक्शन कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आपलं शिकार बनवत असतं. फंगल इन्फेक्शन हवा, पाणी आणि श्वासांमार्फत शरीरात प्रवेश करून फुप्फुसांना नुकसान पोहोचवू शकतं. त्यामुळे संपूर्ण शरीराचं कार्य बिघडू शकतं. तसंच रक्तभिसारण  व्यवस्थित न झाल्यामुळे शरीराचं नुकसान होतं. 

जर फुप्फुसांचं फंगलं इन्फेक्शन झालं असेल तर त्यांच्या लक्षणांना समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे.   फुप्फुसांमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्यास   खोकला, ताप, श्वास  घ्यायला त्रास होणं ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे थकवा जाणवत असतो. या लक्षणांना ओळखण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता असते.  कारण सामान्य लक्षणांमुळे हा आजार लोकांना ओळखता येत नाही. 

काय आहेत लक्षणं

खोकला

सर्दी

श्वास घेण्यास त्रास होणं

ताप

डोकंदुखी

झोपताना घाम घेणं

थकवा येणं. 

उपाय

या आजाारावर वैद्यकीय उपाय आहेत.  फंगल इन्फेक्शनच्या आजारावर डॉक्टरांकडून एंटी अस्थमाचे औषध दिले जाते. त्यामुळे श्वास घेण्याची प्रकिया व्यवस्थित होत असते. त्यामुळे फुप्फुसांमधील इन्फेक्शन कमी होते.  शरीरातील ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालेले असते. त्या ठिकाणी ही औषधं इफेक्टिव्ह ठरत असतात. गंभीर परिस्थितीत फुप्फुसांमध्ये असलेले इन्फेक्शन रोखण्यासाठी एंटी फंगस गोळ्यांचे सेवन  करणं रुग्णासाठी फायद्याचं ठरत असतं. या स्थितीत आ़हारासंबंधी पथ्य पाळणं गरजेचं आहे. मादक पदार्थांचे अतिसेवन करू नये हा यावर उपाय आहे. तसंच थंड पाण्याचे किंवा आहारातील थंड पदार्थांचे सेवन कमी करणं फायद्याचं ठरेल.  ( हे पण वाचा- Coronavirus : कोरोनाच्या 'या' गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास असू शकतो जीवाला धोका, रिसर्चमधून खुलासा)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य